पोलीस भरती रिविजन टेस्ट – 4 जून June 4, 2022 by Tile 0 रिविजन टेस्ट - 4 जून Telegramमित्रांनो आपण झालेल्या टेस्ट रिविजन टेस्ट घेत असतो ही टेस्ट अतिशय महत्त्वपूर्ण असते त्यामुळे कोणीही टेस्ट चुकवायची नाही. 1 / 50" महाराष्ट्र चे मार्टिन लयुथर किंग ", म्हणून ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि. रा. शिंदे Dr. आंबेडकर छत्रपती शाहू महाराज 2 / 50ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर नागरिक 3 / 50_____ यांच्या मते वेद हे अपुरुषेय नाहीत. महात्मा गांधी लो. टिळक म. फुले दयानंद सरस्वती 4 / 50.....यांनी मानव धर्म सभा स्थापना केली दादोबा पांडुरंग गोपाळ आगरकर भाउ महाजन विठ्ठल शिंदे 5 / 50भारतीय बहिषकृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना... ह्यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे ज्योतिबा फुले Dr बी आर आंबेडकर रमाबाई रानडे 6 / 50सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुधारक केसरी दीनबंधू प्रभाकर 7 / 50खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? मुकनायक जनता संदेश समता 8 / 50मुकनायक हे नियतकलिक... यांनी सुरु केले. Dr. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज गोपाळ बाबा वळंगकर धोंडो केशव कर्वे 9 / 50"मुळशी सत्याग्रह" खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई सेनापती बापट 10 / 50वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी टेम्बू पुणे मांजरे - गोवा 11 / 50शोभेची दारू तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? कॉपर ग्रॅफाइट सल्फर फॉस्फरस 12 / 50रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये......... हा खनिज पदार्थ असतो? कॅल्शियम लोह फॉस्फरस आयोडीन 13 / 50चेतासंस्था....... ची बनलेली असते. चेतापेशी पेशी आणि चेताबंध चेतातंतू चेताबंध 14 / 50पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात. द्राक्ष मका ऊस केळी 15 / 50हत्तीपाय हा रोग........ मुळे होतो. विषाणू प्रोटोझोआ मेटाझोआ यापैकी नाही 16 / 50वनस्पती आपले अन्न कोठे तयार करते? खोडामध्ये फांद्यांमध्ये पानांमध्ये मुळांमध्ये 17 / 50हिपॅटायटिस - बी हा रोग.....मुळे होतो. HAV HBV HBD HBC 18 / 50आधुनिक जैवतंत्रज्ञान......... पातळीवर कार्य करते. कलीली अनु रेणू पदार्थ 19 / 50पेशीमधील......... ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. हरित लवक तंतूकणिका लयकारिका यापैकी नाही 20 / 50गोगलगाय....... या संघात मोडते. आर्थोपोडा नेमॅटोड मोलूस्का यापैकी नाही 21 / 50सूर्यफूल ही.......वनस्पती आहे. अनावृत्त बिजी एक बीज पत्री द्विबीजपत्री यापैकी नाही 22 / 50स्पायरोगायरा......... शेवाळ आहे. नील-हरित लाल हरित रंगहीन 23 / 50लहान मुलांना रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ए बी सी डी 24 / 50सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? ए बी सी डी 25 / 50जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत......यांनी मांडला. चार्ल्स डार्विन आयझॅक न्यूटन सी. व्ही. रामन यापैकी नाही 26 / 50बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? दृढ पृष्ठभागीय स्थूलकोन हरित 27 / 50पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? जगदीश चंद्र बोस रॉबर्ट हूक रॉबर्ट ब्राऊन यापैकी नाही 28 / 50विंचू हा........ प्राणी आहे. अंडी देणारा पिलांना जन्म देणारा वरील दोन्ही यापैकी नाही 29 / 50शरीरात रक्तपुरवठा....... या अवयवा मुळे होतो. जठर यकृत मेंदू हृदय 30 / 50बर्फ उष्णतेचा....... आहे. अर्धवाहक दुर्वाहक सुवाहक यापैकी नाही 31 / 50.........हे विशेषण विकारी नाही. पांढरा कडू तांबडा मोठा 32 / 50पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले 'विशेषणाचे सामान्य रूप' होणारे विशेषण कोणते आहे. गरीब भला लोकरी कडू 33 / 50पुढील शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा. 'सत्तरावे वर्ष' आवृत्ती वाचक संख्या विशेषण गणना वाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण यापैकी नाहीयापैकी नाही 34 / 50'कोल्हापुरी चिवडा',' नागपुरी संत्री ','पंढरीचा महिमा' ही...…..विशेषणे आहेत. धातुसाधित नाम साधित सार्वनामिक अव्यय साधित 35 / 50पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? बोलकी बाहुली पुढची गल्ली कापड - दुकान माझे - पुस्तक 36 / 50हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत. संख्यावाचक क्रम वाचक सार्वनामिक गणना वाचक 37 / 50विशेष्य म्हणजे. विशेषण म्हणजे विशेष्य नामा बद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष्य विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगतो ते विशेष द्या गुरुचा आदेश म्हणजे शिष्य 38 / 50खाली शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. मन सुदृढ निरोगी आरोग्यसंपन्न 39 / 50खेडे नामा पासून बनलेले विशेषण कोणते. खेडी खेडेकऱी खेडेवाले खेडवळ 40 / 50खालील शब्द समुहातील कोणते विशेषण अयोग्य आहे? महान भारत हुशार मुलगा कुरूप अप्सरा देखणी बायको 41 / 50नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे? विशेषण विशेष नाम भाववाचक नाम सर्वनाम 42 / 50पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे? धातुसाधित संख्यावाचक गुणवाचक सार्वनामिक 43 / 50प्रथम हे कोणते विशेषण आहे. आवृत्ती वाचक संख्या विशेषण अनिश्चित संख्या विशेषण संख्यावाचक संख्या विशेषण क्रमवाचक संख्या विशेषण 44 / 50'श्रवण' या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. श्रावण श्रवणीय श्रावणी श्रावण मास 45 / 50खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते. सर्व फुले चौकट फुले ती फुले सुंदर फुले 46 / 50खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते. स्वप्नाळू मुलगा लबाड कोल्हा निरोगी मूल पडका किल्ला 47 / 50खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते. निळा मोर उडता पक्षी तो कावळा रंगीत कागदरंगीत कागद 48 / 50खालील शब्दातील गुणविशेषण कोणते. कडू कारले. दहा लिटर दूध. अर्धा मीटर कपडा. पुष्कळ धान्य. 49 / 50' दुहेरी ' हा शब्द संख्या विशेषणाचा कोणत्या पोट प्रकारातील आहे. क्रमवाचक पृथकत्ववाचक आवृत्ती वाचक गणना वाचक 50 / 50रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पुरामुळे लोकांचे........ नुकसान झाले. आवर्जून अपरिमित अफाट असंख्य Your score isThe average score is 0% 0% Restart quiz Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)