समाजसुधारक वरील imp टेस्ट – 3 June 4, 2022 by Tile 0 Created on June 04, 2022 By Tile समाजसुधारक test Telegramसमाजसुधारक test 1 / 10वि. रा शिंदे या समाजसुधारक यांचा जन्म कुठे झाला? जमखिंडी टेम्बू पुणे मांजरे - गोवा 2 / 10"मुळशी सत्याग्रह" खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र सरदार वल्लभभाई सेनापती बापट 3 / 10मुकनायक हे नियतकलिक... यांनी सुरु केले. Dr. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज गोपाळ बाबा वळंगकर धोंडो केशव कर्वे 4 / 10खालीलपैकी कोणते वृत्तपत्र dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले नव्हते? मुकनायक जनता संदेश समता 5 / 10सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? सुधारक केसरी दीनबंधू प्रभाकर 6 / 10भारतीय बहिषकृत शिक्षण प्रसारक मंडळ ची स्थापना... ह्यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे ज्योतिबा फुले Dr बी आर आंबेडकर रमाबाई रानडे 7 / 10.....यांनी मानव धर्म सभा स्थापना केली दादोबा पांडुरंग गोपाळ आगरकर भाउ महाजन विठ्ठल शिंदे 8 / 10_____ यांच्या मते वेद हे अपुरुषेय नाहीत. महात्मा गांधी लो. टिळक म. फुले दयानंद सरस्वती 9 / 10ज्योतिबा फुले यांना "महात्मा" ही पदवी दिली मुंबईचे नागरिक ब्रिटिश सरकार पुणेकर जनता सातारकर नागरिक 10 / 10" महाराष्ट्र चे मार्टिन लयुथर किंग ", म्हणून ओळखले जाते? ज्योतिबा फुले वि. रा. शिंदे Dr. आंबेडकर छत्रपती शाहू महाराज Your score isThe average score is 0% 0% टेस्ट अतिशय महत्वाचे आहे सर्वांनी नक्की सोडवा.✅️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)