‘ विरामचिन्हे ‘ या टॉपिक वरील imp टॉपिक 😍 June 3, 2022 by Ashwini Kadam 0 Created on June 02, 2022' विरामचीन्हे ' या टॉपिक वर स्पेशल मराठी टेस्ट. ♥️ Telegramया टॉपिक मधील प्रश्न येतो म्हणून विचार करून उत्तर दया.विरामचीन्हे हा खूप सोपा टॉपिक आहे, पण सोपा वाटतो त्यातच जास्त मार्क जातात.😍हर मंजिल हासिल होगी,बस तुम अपनी कोशिष जारी रखना.😍All the best👍✨️ 1 / 20खालील जिल्ह्यांपैकी अर्धविराम कोणते ते ओळखा. ? ! : ; 2 / 20पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू , ; ! ? 3 / 20पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? तुम्ही घरी केव्हा याल. अवतरण चिन्ह उदगार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह 4 / 20पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अवतरण चिन्ह उद्गारवाचक प्रश्नचिन्ह 5 / 20पुढील उदाहरणात योग्य विराम चिन्ह द्या.मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली ; पण तो आला नाही. मी वाट पाहिली. पण,तो आला नाही. मी वाट पाहिली पण ! तो आला नाही. 6 / 20आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते? ! - ? 7 / 20एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास......म्हणतात. संयोग चिन्ह अवतरण चिन्ह लोपचिन्ह विकल्प चिन्ह 8 / 20बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणत्या चिन्ह वापरतात. उद्गारवाचक संयोग चिन्ह अवतरण चिन्ह प्रश्नचिन्ह 9 / 20रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे......... येतो. अर्धविराम पूर्णविराम अपूर्ण विराम स्वल्पविराम 10 / 20खालील वाक्यात योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते? आहे तू छान किती फुले! फुले किती छान आहेत? छान ! किती फुले आहेत! अरेच्या ! किती छान फुले आहेत! 11 / 20दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात? योग्य चिन्ह संयोग चिन्ह योग्य चिन्ह अर्धविराम 12 / 20जयंताने मध्येच विचारले, " कोण होते ?" या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? 1 2 3 4 13 / 20दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हांचा वापर लेखनात कधी करतात? उत्कट भावना व्यक्त करताना. बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास. बोलणाऱ्याच्या तोंडातील शब्द दाखविण्याकरिता. स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास 14 / 20उद्गारातील भाग सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम अपसरण चिन्ह 15 / 20स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास पुढील चिन्ह वापरतात. अवतरण संयोग अपसरण स्वल्पविराम 16 / 20संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम अर्धविराम अपूर्ण विराम उद्गार चिन्ह 17 / 20' बाप रे.....केवढा मोठा हा साप ! रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. . ! ; ? 18 / 20खालीलपैकी योग्य विराम चिन्हाचा उपयोग केलेले वाक्य कोणते? 'आवडले का ?' तुला हे ! पुस्तक. आवडले का तुला, ' हे पुस्तक? 'आवडले का तुला हे पुस्तक?' आवडले ! का ? ' तुला हे पुस्तक' 19 / 20'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.' शब्दशक्ती ओळखा. लक्षार्थ वाच्यार्थ संकेतर्थ व्यंगार्थ 20 / 20'पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.' हे विधान कोणत्या प्रकारात आहे. अभिधा लक्षणा व्यंजना यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% अश्याच प्रकारे रोज एक टॉपिक कव्हर करत चला. खूप छान प्रकारे स्टडी होतो.परेशानीयोंको फेस करना सीखो,वो तो आती रहेगी तुम उससे लढना सीखो.. ♥️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)