100 मार्क फ्री ऑनलाईन टेस्ट

0
Created on By Tile

Daily Rivision test 31 may 2022

100 mark टेस्ट नक्की सोडवा...

सर्व प्रश्न परीक्षेसाठी उपयुक्त आहेत

1 / 100

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी........येथे आहे.

2 / 100

पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणते आहे?

3 / 100

राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?

4 / 100

महाराष्ट्र पोलीस द्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही?

5 / 100

FIR या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?

6 / 100

राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?

7 / 100

महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

8 / 100

खालीलपैकी पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरली जाते.

9 / 100

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?

10 / 100

खालीलपैकी कोणता दिवस 'पोलीस स्मृति दिन' म्हणून साजरा केला जातो.

11 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते?

12 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

13 / 100

'पोलीस खाते' हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?

14 / 100

पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

15 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

16 / 100

सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

17 / 100

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

18 / 100

ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो?

19 / 100

महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे?

20 / 100

महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

21 / 100

गावचा पोलीस पाटील........ कडून नियुक्त केला जातो.

22 / 100

नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी च्या नवीन तरतुदी..........घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.

23 / 100

गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती?

24 / 100

ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्यात कोणत्या विभागामार्फत राबविला जातो?

25 / 100

राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

26 / 100

राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारीत चालते ?

27 / 100

महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते?

28 / 100

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

29 / 100

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

30 / 100

उपसरपंच यांची निवड कोण करते

31 / 100

ग्रामसभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो?

32 / 100

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?

33 / 100

ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार असते?

34 / 100

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?

35 / 100

बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था........ स्तरीय आहे.

36 / 100

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

37 / 100

'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणु' हे विधान खालीलपैकी कोणत्या अलंकाराचे आहे?

38 / 100

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा........अलंकार होतो.

39 / 100

ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा | दावि मुखचंद्रमा | सकळीकांशी | या ओवीतील अलंकार कोणता?

40 / 100

'मेघासम तो श्याम सावळा' या वाक्यातील अलंकार ओळखा.

41 / 100

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा...... हा अलंकार होतो.

42 / 100

' हा आंबा प्रत्यक्ष साखरच ' या विधानातील उपमान ओळखा :

43 / 100

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! अलंकार ओळखा.

44 / 100

साधर्म्यवर आधारित आणि वैधर्म्यवर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात?

45 / 100

अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर!

46 / 100

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

47 / 100

आईसारखी आईच -

48 / 100

देवा दिनदयाळा! दूर द्रुत दास, दुःख दूर दवडी, शांतीच मजदे......

49 / 100

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मिर, तेथे हिंदूंचे वैर्यासंगे चाले रणकंदन |

50 / 100

हाती तलवार घेऊन शत्रुवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

51 / 100

मरणात खरोखर जग जगते ||

52 / 100

जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या | साधी निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या ||

53 / 100

आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे |

54 / 100

'वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे'- या पंक्तीतील 'कवळ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?

55 / 100

पुढील पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.- लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार.

56 / 100

खालील वाक्यातील उपमान सांगा.- सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.

57 / 100

उमराण व मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे

58 / 100

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते.

59 / 100

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ कोठे आहे.

60 / 100

सह्याद्रीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाली आहे.

61 / 100

क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता.

62 / 100

हिंगोली जिल्ह्याची निर्मिती........ रोजी झाली.

63 / 100

तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे.

64 / 100

'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे.

65 / 100

राज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

66 / 100

पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे.

67 / 100

रेडी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

68 / 100

आंध्रा ची नवीन राजधानी अमरावती...........नदीच्या तीरावर आहे.

69 / 100

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे.

70 / 100

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे.

71 / 100

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे.

72 / 100

जगातील सर्वात जास्त पशुधन संख्या कोणत्या देशात आहे.

73 / 100

खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी काठी वसलेले नाही.

74 / 100

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार......

75 / 100

भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत.

76 / 100

एका संख्येचा 1/3 भाग 120  आहे. तर या संख्येचा  2/9 भाग शोधा?

77 / 100

रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर झाडे लावायची आहेत दोन झाडांमधील अंतर 30 मीटर असल्यास 3KM रस्त्यावर किती रोपे लागतील?

78 / 100

खालीलपैकी कोणता अंक मोठा आहे?

79 / 100

रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो?

80 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात?

81 / 100

पुढीलपैकी कोणता शब्द 'श्रीगणेश' देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाहीत?

82 / 100

मार्क झुकरबर्ग ने फेसबुक कंपनीचे नवीन नाव कोणते ठेवले?

83 / 100

हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?

84 / 100

ट्विटरचे नवीन मालक कोण?

85 / 100

मालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल?

86 / 100

बेडूक या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे?

87 / 100

'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ?

88 / 100

'माधुरी, संगीता, तारा, आशा, दिपिका, गौरी' या विशेषनामाचे मुलगी हे कोणते नाम आहे?

89 / 100

प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना व्याकरणात काय म्हणतात.

90 / 100

'सत् + चित् + आनंद' या शब्दाचे संधी करा?

91 / 100

त्याला काही मुलांनी मारले. या वाक्यातील विशेषण काय आहे ?

92 / 100

दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा.

93 / 100

पदार्थवाचक नावे ओळखा..

94 / 100

मनोहरला खूप आनंद झाला. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे?

95 / 100

माणसातील दुष्टपणा शेवटी त्याचाच नाश करतो. या वाक्यातील 'दृष्टपणा' ह्या शब्दाची जात कोणती आहे ? 

96 / 100

चुकीचा पर्याय ओळखा.

97 / 100

दिलेल्या वाक्यप्रचारातील अचूक वाक्यप्रचाराची जोडी सांगा.

98 / 100

मला चंद्र दिसतो. 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

99 / 100

गाजरपारखी असणे म्हणजे काय ?

100 / 100

'मासा' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

100 मार्कांची ऑनलाईन महत्त्वाची टेस्ट बनवलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा ✅️

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!