महाराष्ट्र पोलीस दल विशेष टेस्ट

0
Created on By Tile

♥️ ' महाराष्ट्र पोलीस दल विशेष ' imp टेस्ट ♥️

सर्व प्रश्न फार महत्वाचे आहेत, विचार करून बरोबर उत्तर दया.
या टॉपिक वर प्रश्न विचारलंच जातो.
अभ्यासात थोडं सिरीयस व्हा.

😍कारणे सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत,
आणि यशस्वी होणारी लोक कधीच कारणे सांगत नाहीत.😍
All the best👍✨️

1 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

2 / 15

पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

3 / 15

'पोलीस खाते' हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?

4 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

5 / 15

महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते?

6 / 15

खालीलपैकी कोणता दिवस 'पोलीस स्मृति दिन' म्हणून साजरा केला जातो.

7 / 15

सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?

8 / 15

खालीलपैकी पोलीस खात्यातील हे पद केवळ पदोन्नतीने भरली जाते.

9 / 15

महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

10 / 15

राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात?

11 / 15

FIR या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे?

12 / 15

महाराष्ट्र पोलीस द्वारा संचालित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही?

13 / 15

राज्य पोलिस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो?

14 / 15

पोलीस दलातील सर्वात खालचे पद खालीलपैकी कोणते आहे?

15 / 15

महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी........येथे आहे.

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्र पोलीस दलावर पोलीस भरती मध्ये एक प्रश्न हमखास असतो. त्यामधील काही महत्वाचे प्रश्न आजचा या शेवटच्या टेस्टमध्ये देत आहे सर्वांनी नक्की टेस्ट सोडवा 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!