चालू घडामोडी – 29 मे

Q. 1) IBA “जागतिक महिला बॉक्सिंग चाम्पिंअनशिप २०२२” मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

तुर्की


Q. 2) पोस्ट विभाग आणि इंडिया पोस्ट peyment बँक यांची “अरोहन ४.०” बैठक कोठे आयोजित करण्यात आली?

शिमला

India Post Payments


Q.3) भारतीय नौसेना साठी चेन्नई येथे कोणत्या जहाजाच अनावरण करण्यात आले आहे?

निर्देशक


Q.4) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपाल च्या ऐवजी मुख्यमंत्री यांना विद्यापीठांचे कुलपती नेमण्याचे अधिकार दिले आहे?

पश्चिम बंगाल

👇👇स्पष्टीकरण 👇👇

पश्चिम बंगालच्या सर्व विद्यापीठाच्या कुलपतीपदी ममता बॅनर्जी असणार आहे.


Q.7) वर्ल्ड ईयर पॉवर इंडेक्स 2022 मध्ये भारतीय वायुसेनेचा (IAF) रँक क्रमांक किती आहे?

०३ रा


Q.8) IPL 2022 मध्ये प्ले ऑफ मध्ये शतक ठोकणारा पहिला अनकॅप्ड कोण बनला आहे?

रजत पाटीदार


Q.9) लंडन कौन्सिलमध्ये पहिली दलित महिला महापौर म्हणून कोणाची निवड झाली आहे?

मोहिंदर के मिश्रा


Q. 10) कोणत्या राज्याने ऊर्जेशी संबंधित तक्रारी योजनावर लक्ष ठेवण्यासाठी “संभव” पोर्टल सुरू केले आहे?

उत्तर प्रदेश


 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!