मराठी व्याकरण टेस्ट – समास May 30, 2022 by Tile 0 😍मराठी मधील सर्वात महत्वाचा टॉपिक 'समास '😍 Telegramसर्व प्रश्न महत्वाचे आहेत,विचार करून सोडावा.All the best 👍✨️ 1 / 20लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? लक्ष्मीचा पती लक्ष्मी आहे कांता ज्याची तो लक्ष्मीचा कांत लक्ष्मी + कांत 2 / 20वेणीफणी या सामासिक शब्दात कोणता समास आहे? इतरेतर द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वन्द्व तत्पुरुष 3 / 20ज्या सामाजिक शब्दाचे 'आणि,' व' अशा प्रकारचे अध्याहृत शब्द असतात असा समास कोणता? अव्ययीभाव इतरेतर वैकल्पिक कर्मधारय 4 / 20कोणत्या समास प्रकारातील समास हा शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो? कर्मधार्य बहुव्रीही अव्ययीभाव द्वंद्व 5 / 20ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसर्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? कर्मधारय बहुव्रीही द्वंद्व अव्ययीभाव 6 / 20नास्तिक या शब्दात कोणता समास आहे? नत्र बहुव्रीहि विभक्ती द्वंद्व अनुक तत्पुरुष 7 / 20ज्या कर्मधारय या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो, त्यास........ समास म्हणतात द्विगु मध्यमपदलोपी वैकल्पिक द्वंद्व नत्र बहुव्रीही 8 / 20ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास......... समास म्हणतात. तत्पुरुष कर्मधारय नत्र यापेक्षा वेगळे उत्तर 9 / 20खालीलपैकी 'गुळांबा' या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय मध्यमपदलोपी बहुव्रीहि तत्पुरुष 10 / 20"तो गावोगाव भटकत फिरला" या वाक्यातील 'गावोगाव' हा शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे. उपपद तत्पुरुष समास बहुव्रीहि समास तत्पुरुष समास अव्ययीभाव समास 11 / 20खालील वाक्यातील रिकामी जागा भरा. ज्या समासात पहिले पदक क्रियाविशेषण असते त्यास......... समास म्हणतात. तत्पुरुष अव्ययीभाव द्विगु बहुव्रीही 12 / 20कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे.........होय. दुराग्रह विग्रह आग्रह परग्रह 13 / 20दररोज, गावोगावी, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत. अव्ययीभाव द्वंद्व कर्मधारय मध्यमपदलोपी 14 / 20पहिले पद प्रमुख असणार्या समास कोणता समास म्हणतात. कर्मधारय द्वंद्व अव्ययीभाव यापैकी नाही 15 / 20.........हा शब्द सामासिक शब्द नाही. गोपाल शीतलतनु भालचंद्र वरील सर्व शब्द सामासिक आहेत 16 / 20'भोजनावसर' हा कोणत्या प्रकारचा समास आहे बहुव्रीही अव्ययीभाव तत्पुरुष मध्यमपदलोपी 17 / 20भोजनभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता. भोजनासाठी भाऊ सखा भाऊ भोजन पंक्तीतील भाऊ भोजना पुरता भाऊ 18 / 20ज्या समासात दुसरे पद कृदंत म्हणजे धातुसाधित असते तो समास ओळखा. कर्मधारय उपपद तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष नत्र तत्पुरुष 19 / 20खानदेशातील माझे शंकर मामा बहुव्रीहि आहेत. या वाक्याचा अर्थ साठी पुढील योग्य पर्यायाची निवड करा. माझे मामा धान्य संपन्न गृहस्थ आहेत. माझ्या मामांच्या अनेक मुली आहेत. माझ्या मामांच्या काही सुना वेगळ्या राहतात. माझ्या मामांना अनेक व्यसने आहेत. 20 / 20पुढीलपैकी कोणता शब्द सामासिक आहे. सुसंगती बांधिलकी राष्ट्रगीत धडाधड Your score isThe average score is 0% 0% Restart quiz मराठी मधील हा महत्वाचा टॉपिक आहे.यात बऱ्याच मुलांचे मार्क जातात. टेस्ट नक्की सोडवा तुमचा स्कोर वाढायला मदत होईल 👍Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)