❤ मराठी ग्रामर टेस्ट – नाम

0

सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. म्हणून अभ्यास आणि विचार करून टेस्ट सोडावा.😊

हर बहाना किनारे रख दीजिये
और इस बात को याद राखिये,
की हा मै कर सकता हू.....!♥️
All the best 👍✨️

1 / 21

Q.1) 'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

2 / 21

Q.2) खालीलपैकी भाववाचक नामाचा गट ओळखा.

3 / 21

Q. 3) नामाच्या प्रकारातील.......... या नावाचे एक वचन होते.

4 / 21

Q. 4) 'भोळा' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

5 / 21

Q.5) 'सुलभा' हे कोणते नाम आहे?

6 / 21

Q.6) पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. "वात्सल्य"

7 / 21

Q.7) भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

8 / 21

Q.8) मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती पडतात?

9 / 21

Q.9) समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला........ असे म्हणतात.

10 / 21

Q.10) मोळी, ढीगारा, कळप हा नामांचा कोणता प्रकार आहे?

11 / 21

Q.11) विशेष नाम हे.........असते.

12 / 21

Q.11) सामान्य नाम........ असते.

13 / 21

Q.12) भाववाचक नामाला....... असे सुद्धा म्हणतात.

14 / 21

Q.13) सामान्य नाम ओळखा.

15 / 21

Q.14) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा.

16 / 21

Q.15) धर्म पासून धार्मिक तर 'धीट'पासून.....

17 / 21

Q.16) कोणतेही विशेष नाम....... असते.

18 / 21

Q.17) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे.

19 / 21

Q.18) वात्सल्य हा शब्द........ आहे.

20 / 21

Q.19) विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शवणारे नाम...... होय.

21 / 21

Q.20) शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला.'श्रीमंतांना गर्व असतो.'

Your score is

The average score is 0%

0%

 मराठी ग्रामर या विषयावरील सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नाम. यावर परीक्षेत हमखास एक ते दोन प्रश्न असतातच. त्यामुळे तुम्ही टेस्ट मधील सर्व प्रश्न सिरीयस घेऊनच सोडवा.

जय हिंद 🙏

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!