पोलीस भरती टेस्ट – 100 मार्क 😍

0

 


पोलीस भरती 100 मार्क टेस्ट - 9

100 मार्क test

1 / 100

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?

2 / 100

'मराठी भाषा गौरव दिन' कधी असतो?

3 / 100

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो?

4 / 100

भाषेचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत.

5 / 100

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेतून विकसित झाली आहे?

6 / 100

व्याकरण म्हणजे काय?

7 / 100

मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात.

8 / 100

'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे?

9 / 100

विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ?

10 / 100

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते

11 / 100

'कोवळे' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 100

'सूतोवाच करणे' या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा ?

13 / 100

'शी! मला नाही आवडं ते!' 'शी' ला केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा ?

14 / 100

पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला 'व' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?

15 / 100

'कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता.' शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

16 / 100

'हसताना' या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

17 / 100

'परीक्षेत मला पहिला वर्ग मिळवा.' क्रियापदाचा अर्थ ओळखा.

18 / 100

'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता.' वाक्याचा काळ ओळखा.

19 / 100

'अथर्व मुलांना हसवितो' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

20 / 100

'मला चंद्र दिसतो?' यातील 'दिसतो' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

21 / 100

'आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो? या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

22 / 100

'मांजराने उंदरास पकडले' 'मांजर' या नामास लागलेला 'ने' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.

23 / 100

'लेखणी' या नामाचे अनेकवचन ओळखा

24 / 100

कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते?

25 / 100

'गावस्कर' हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

26 / 100

भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे?

27 / 100

खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?

28 / 100

महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली.

29 / 100

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

30 / 100

महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे?

31 / 100

पुल्लर लेणी... जिल्ह्यात आढळतात.

32 / 100

औरंगाबाद विभागातील तालुक्यातील संख्या किती?

33 / 100

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिह्यात स्थिती आहेत?

34 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?

35 / 100

महाराष्ट्रच्या ईशान्य सीमेलगत..... टेकड्या पसरल्या आहेत.

36 / 100

निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा.

37 / 100

दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ___ हे पुरावे आहेत.

38 / 100

कळंबा या नावाने  तालुका खाली दोन जिल्ह्यांमध्ये आहे?

39 / 100

महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालील पैकी कोणत्या एका जिल्ह्याची सीमा लागत नाही?

40 / 100

माळशेज घाट कोणत्या दोन प्रमुख मार्गावर आहे?

41 / 100

सातपुडा दोन भागात कशामुळे विभागला जातो?

42 / 100

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा दरवर्षी केव्हा साजरी केली जात असते?

43 / 100

T20 क्रिकेटमध्ये 10000 धावा काढणारा भारतीय दूसरा कर्णधार  कोण?

44 / 100

भारताने किती वर्षांनी थॉमस कप मिळवला?

45 / 100

भारताने कोणत्या देशाला हारवून थॉमस कप

मिळवला?

46 / 100

थॉमस कप हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित

आहे?

47 / 100

भारताचे मूख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

48 / 100

घटनेच्या कोणत्या कलमान्वये 'उच्च न्यायालय' स्थापन केले जाते ?

49 / 100

खालीलपैकी 'भरतपूर राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात आहे?

50 / 100

महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास काय म्हणतात ?

51 / 100

1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती?

52 / 100

एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती

53 / 100

सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती?

54 / 100

1 ते 29 पर्यंतच्या संख्यांना 3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून 5 व्या जागी कोणती संख्या येईल?

55 / 100

9,5,6, 8 हे अंक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

56 / 100

प्रारंभिक 200 संख्यांचे (1,2,3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील?

57 / 100

तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 120 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?

58 / 100

10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ?

59 / 100

5 रु. किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठठ्यात PB95219 पासून PB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती?

60 / 100

'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत?

61 / 100

'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात?

62 / 100

शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा?

63 / 100

खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते?

64 / 100

खालीलपैकी कंपित वर्ण कोणता?

65 / 100

खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा?

66 / 100

लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

67 / 100

इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणात

आला आहे.

68 / 100

अक्षर म्हणजे काय ?

69 / 100

योग्य विधाने ओळखा.

अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.

ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.

क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.

ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.

70 / 100

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही?

71 / 100

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे?

72 / 100

भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?

73 / 100

'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे.

74 / 100

'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले?

75 / 100

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

76 / 100

संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ?

77 / 100

महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?

78 / 100

रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?.

79 / 100

'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे?

80 / 100

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते?

81 / 100

आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता?

82 / 100

सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?

83 / 100

19 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

84 / 100

फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे?

85 / 100

महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं?

86 / 100

राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे?

87 / 100

महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत?

88 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत?

89 / 100

रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात?

90 / 100

सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे?

91 / 100

खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?

92 / 100

महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे?

93 / 100

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

94 / 100

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ?

95 / 100

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

96 / 100

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी 'देवनागरी' नाही.?

97 / 100

मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे?

98 / 100

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने......च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

99 / 100

मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती तिला....असे म्हणतात.

100 / 100

'भाषा' हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती विशेष शंभर मार्क टेस्ट

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!