चालू घडामोडी – 27 मे 2022

✅️ 27 मे IMP चालू घडामोडी


Q. 1) अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेने झोपडपट्टीच्या भागात ग्रीन ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे?

✅️नवी मुंबई


Q.2) नुकतेच भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

•✅️  वैष्णवी फाळके


Q. 3) अलीकडेच कोणाला पहिली महिला लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक हा मान मिळाला आहे?

अभिलाषा बराक


Q. 4) अलीकडेच बेस्ट उपक्रमाने वीज ग्राहकांना बील भरण्यासाठी कोणत्या अँप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे?

✅️ चलो अँप


Q.5) आगामी काळात होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

✅️ पालघर


Q. 6) अलीकडेच कोणत्या माइनिंग कपंनीचे संपूर्ण खासगीकरण करण्यात आले आहे?

– झिंक


Q.7) कोणत्या राज्याने “इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना’ लागू केली आहे?

– राजस्थान


Q.8) जागतिक बँकेने अन्न सुरक्षा संकटाचा सामना करण्यासाठी किती अब्ज डॉलर्सची घोषणा केली आहे?

– 30 अब्ज डॉलर्स

आतापर्यंतचे सर्व चालू घडामोडी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा    👇👇👇

आतापर्यंत चा चालू घडामोडी साठी इथे क्लिक करा

 



 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!