ग्राउंड टास्क
- स्टेडियम workout
- 100 dips
- चांगली body straightich करा मगच घरी जां.
Study टास्क
- मराठी – केवळप्रयोगी अव्यव
- गणितं – नफा तोटा end करा.
- GK राज्यघटना मधील महत्वाचे कलम वाचून घ्या आणि 572 प्रश्नसंच book मधील राज्यघटना या पुस्तकात जितकं imp प्रश्न दिलंय ते वाचून काढा. यापलीकडे परीक्षेत या घटकावर जास्त प्रश्न येणार नाही.
प्रश्नपत्रिका
- पुणे SRPF गट – 1 ची प्रश्नपत्रिका वाचा ती खाली दिलेल्या लिंक वर दिली आहे.