मराठी test game – Imp topic May 26, 2022 by Laksh Career Academy Solapur 0 Created on May 26, 2022 By Tile मराठी मधील सर्वात महत्वाचा टॉपिक ' विभक्ती '. Telegramटेस्ट मधील सर्व प्रश्न महत्वाचे असतात. सर्वांनी सोडवत जा खूप सोपे आणि यातून खूप छान प्रकारे अभ्यास पण होतो.. 1 / 20Q.1) 'आईने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील 'ला ' हा प्रत्येय कोणत्या व्यक्तीचा आहे? तृतीया चतुर्थी द्वितीया सप्तमी 2 / 20Q.2) अयोग्य जोडी निवडा. प्रथमा -कर्ता चतुर्थी- संप्रदान पंचमी- अधिकरण तृतीया- करण 3 / 20Q.3) गरीबा..... लूबाडने बरे नाही. ने ला चे ना 4 / 20Q.4) गोपीने ( शब्दाची विभक्ती ओळखा) द्वितीया तृतीया पंचमी षष्टी 5 / 20Q.5) खालीलपैकी कोणत्या शब्दात ' ईय ' प्रत्यय नाही. राष्ट्रीय परकीय प्रिय राजकीय 6 / 20Q.6) 'हाक' हा कारकार्थ कोणत्या विभक्ती चा आहे. प्रथमा द्वितीया संबोधन षष्टी 7 / 20Q.7) 'दादा पायी चालत आले.' या वाक्यातील ' पायी ' या सप्तमी विभक्ती च्या रूपाचा कारकार्थ कोणता. अधिकरण करण अपादान कर्ता 8 / 20Q.8) पर्याय उत्तरात ' चतुर्थी विभक्ती चे संप्रदान कारकार्थ ' असलेले वाक्य कोणते. मी नदीच्या काठाने गेलो. तो घरातून बाहेर पडला. तु रामाला पुस्तक दे. तो दिवसाचा चालतो. 9 / 20Q.9) षष्ठी विभक्तिचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? ने, ए, ई, शी ऊन, हुन त, ई, आ चा, ची, चे 10 / 20Q.10) पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्यय यांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला जातो? पंचमी व सप्तमी तृतीया व षष्टी द्वितीया, चतुर्थी व पंचमी संबोधन व द्वितीया 11 / 20Q.11) 'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. बेडूकाने बेडुकाने बेडकाने यापैकी नाही 12 / 20Q.12) खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा फक्त एकच विभक्तीत येतो. ते ला स त 13 / 20Q.13) देवाने या शब्दाला कोणता विभक्ती चा प्रत्यय लागला आहे. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी 14 / 20Q.14) वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो या शब्दाची विभक्ती कोणती. षष्टी सप्तमी चतुर्थी पंचमी 15 / 20Q.15) तृतीय विभक्तीचा कारकार्थ सांगा. कर्म अपादान करण अधिकरण 16 / 20Q.16) विसंगत जोडी ओळखा. प्रथमा - प्रत्यय नाही पंचमी - वियोग / दुरावा सप्तमी- स्थळ / वेळ चतुर्थी - साधन 17 / 20Q.17) विभक्तीचा प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही. शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो. त्या शब्दाचे सामान्य रूप होते. तो शब्द वाक्यशी जोडला जातो. शब्दाच्या जाती फरक पडतो. 18 / 20Q.18) पुढील पैकी कोणत्या विभक्तीला अनेकवचनसाठी प्रत्यय आहे ; परंतु एकवचनास प्रत्यय नाही. प्रथमा तृतीया संबोधन सप्तमी 19 / 20Q.19) देवाने मला खूप काही दिलेले आहे ' या वाक्यातील 'देवाने' या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे. प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी 20 / 20Q.20) प्रथम विभक्तीचे प्रत्यय ओळखा. स, ला, ते, ना ने, ए, शी, नी प्रत्यय नाही त, ई, आ Your score isThe average score is 0% 0% Restart quiz या विषयातील सर्वात महत्वाचा टॉपिक वर आजची टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp