मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट गेम -12

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट दिली आहे सर्वांनी सोडवा

एक Game प्रकारे ही टेस्ट आहे. सर्वांनी व्यवस्थित सोडवा कारण एक चूक बाहेर फेकते.

0

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

मराठी व्याकरण वरील imp टेस्ट आहे सोडवा.

1 / 20

केवल वाक्यात एकच उद्देश्य असते व विधेयक एकच नसते.

2 / 20

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार' या कवितेतून कोणत्या रसाची निर्मिती होते

3 / 20

अयोग्य पर्याय ओळखा.

4 / 20

कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली. यातील 'धूम ठोकली' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता ?

5 / 20

पुढीलपैकी कोणता शब्द 'भुंगा' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

6 / 20

एखाद्या प्रकरणासंबंधी खास माहिती देण्यासाठी शासनाने प्रसिद्ध केलेली पत्रिका म्हणजे .......

7 / 20

जी उपवाक्ये 'अथवा', 'किंवा' या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात?

8 / 20

यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे?

9 / 20

सूत' या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते?

10 / 20

पर्यायी उत्तरांतील 'शुद्ध शब्द' कोणता?

11 / 20

मोगरा बहरला' हे वाक्य कोणत्या प्रयोगात आहे ते ओळखा

12 / 20

लुच्चेगिरी' या शब्दाचे लिंग कोणते?

13 / 20

कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही.

14 / 20

पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. 'आज्ञा'

15 / 20

'बसेल' या शब्दाच्या रुपातील आख्याताचे नाव सांगा.

16 / 20

खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा.

17 / 20

खालील अधोरेखित क्रियापदाचा अर्थ ओळखा. जर मी उत्तम अभ्यास केला, तर पास होईन.

18 / 20

सुज्ञास अधिक सांगणे नलगे' या विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

19 / 20

खालील स्वर कोणत्या प्रकारचा आहे? "ए"

20 / 20

खालीलपैकी विशेषण ओळखा

Your score is

The average score is 0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!