मराठी टेस्ट game – 11 (शब्दाचा जाती) May 24, 2022 by Laksh academy 0 मराठी टेस्ट Telegram. 1 / 10'बदल घडणे' व्याकरणातील या क्रियेला काय म्हटले जाते? विकार वचपा सूड आहार 2 / 10'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ? दिक् वाचक विरोधवाचक परिणामवाचक हेतू वाचक 3 / 10खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा' कालवाचक संग्रहवाचक योग्यतावाचक यापैकी नाही 4 / 10'ऐवजी' या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. कैवल्यवाचक विरोधवाचक तुलनावाचक विनिमाय वाचक 5 / 10'वर, खाली, समोर' हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. शब्दयोगी अव्यय विशेषण उभयान्वयी अव्यय गुनविशेषण 6 / 10'चाकूमुळे' यातील 'मुळे' कोणते अव्यय आहे? क्रियाविशेषण केवलप्रयोगी उभयान्वयी यापैकी नाही 7 / 10पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते ? समोर परंतु मनुष्यत्व यापैकी नाही 8 / 10'व्वा! तू छान खेळलास.' या वाक्यातील अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. शोकदर्शक आश्चर्यदर्शक हर्षदर्शक यापैकी नाही 9 / 10खालीलपैकी संख्याविशेषण कोणते? दुप्पट गर्दी दाट यापैकी नाही 10 / 10खाली सर्वनामाचा प्रकार दिला आहे. संबंधी प्रकारचे सर्वनाम शोधा. जो कोण तो यापैकी नाही Your score isThe average score is 0% 0% मराठी ग्रामर मधील सर्वात मोठा टॉपिक शब्दांच्या जाती या टॉपिक वर ही महत्त्वाचे टेस्ट दिली आहे सर्वांनी सोडवा.Share this: Click to share on X (Opens in new window) X Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on Telegram (Opens in new window) Telegram Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp