ग्राउंड टास्क
- 2 warm up round
- ABC workout करायचं आहे. कमीत कमी 35 मिनिट.
- नंतर running स्ट्रेचिंग करा.
✅️ अभ्यास
- मराठी – उभयान्वयी अव्यव.
- गणितं – सरळव्याज सुरु करा
- बुद्धिमत्ता – पदांमधील फरक ✅️
- भारतीय राज्यघटना वाचायला सुरवात करा. यासाठी 572 प्रश्नपत्रिका संच यामधील जितके राजे शास्त्रावरील प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न जरी वाचले तरी तुमचा अभ्यास होऊन जाईल
👇 प्रश्नपत्रिका 👇
1) रत्नागिरी पोलीस शिपाई ची प्रश्नपत्रिका वाचा. ती तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल…
👇👇👇 लिंक दिली आहे त्याला क्लिक करा 👇👇
मागील प्रश्नपत्रिका साठी इथे क्लिक करा