❤ टेस्ट game नदीप्रणाली – 2 ❤

0
Created on By Tile

✅️ नदीप्रणाली imp टेस्ट game - 4❤

 

नदीप्रणाली या विषयावरील तुमचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते प्रश्न या टेस्टमध्ये आहेत.
✅️ सर्व प्रश्नांची तयारी आपण करून घेत आहे त्यामुळे रोजच्या रोज टेस्ट सोडवा.

1 / 20

दाभोळची खाडी... जिल्ह्यात आहे.

2 / 20

महाबळेश्वरला खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो?

3 / 20

प्रणिता खोऱ्यांच्या सर्वसाधारण उतार कसा आहे?

4 / 20

विदर्भाच्या पूर्व भागात नद्या कोणत्या दिशेने वाहतात?

5 / 20

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे आहे?

6 / 20

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

7 / 20

सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही कोणत्या दोन खोरी वेगळी करते

8 / 20

त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो?

9 / 20

जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात?

10 / 20

कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?

11 / 20

जगातील सर्वात लांब नदी कोणती?

12 / 20

___ ही मुळा नदीची उपनदी आहे

13 / 20

कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते?

14 / 20

गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे?

15 / 20

दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी कोणती?

16 / 20

___ या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

17 / 20

भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा यामुळे अलग( वेगळे) होतात?

18 / 20

खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही?

19 / 20

खालीलपैकी कोणती तापी ची उपनदी नाही?

20 / 20

नर्मदा नदी ___ महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला वाहते?

( प्रश्न नीट वाचा उत्तर आपोआप निघेल)

Your score is

The average score is 0%

0%

✅️ नदीप्रणाली वर आतापर्यंत वारंवार विचारलेले प्रश्न यात दिलेले आहेत चुकू नका. 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!