❤ PYQ QUIZ TEST NO. 2 ❤

0
Created on By Tile

PYQ Quiz टेस्ट no. 2

.

1 / 20

महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?

2 / 20

ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय कोण होते?

3 / 20

नोबेल पारितोषिकाचा भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण?

4 / 20

तबला वाद्याचे प्रसिद्ध वादक कोण?

5 / 20

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

6 / 20

पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण कोठे होते?

7 / 20

हेलिकॉप्टर चा शोध कोणी लावला?

8 / 20

कस्तूरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

9 / 20

साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात?

10 / 20

मृतोपजीवी सजीव..... हा आहे.

11 / 20

अति पर्जन्याचा जांभा विरहित विभागात कोठे आहे?

12 / 20

" कुल "शब्दाचे शब्द साधित रूप कोणते होईल?

13 / 20

ZAY XEW VIT SOR .....?

14 / 20

10 मुलांना 20 कि.ग्रॅ. साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 कि.ग्रॅ. साखर किती दिवस पुरेल ?

15 / 20

4 चा घन हा 8 च्या वर्गाच्या किती पट आहे?

16 / 20

17 / 20

450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?

18 / 20

पुढील संख्यांचे मध्यमान किती? 44, 67, 98, 74, 82

19 / 20

'गत्यंतर' शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधा?

20 / 20

अयोग्य जोडी निवडा?

Your score is

The average score is 0%

0%

 मागच्या वर्षी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्वाचे 20 प्रश्नांची टेस्ट काढलेले आहे.

सर्वांनी मनापासून टेस्ट सोडवा

All the best 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!