❤ daily रिविजन test no. 2 ✅️ May 19, 2022 by Tile 0 votes, 0 avg 0 ✅️ daily रिविजन test no.2 Telegram 1 / 50महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर यवतमाळ पुणे अहमदनगर 2 / 50महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे ? 200.60 लाख हेक्टर 307.70 लाख हेक्टर 318.60 लाख हेक्टर 308.60 लाख हेक्टर 3 / 50महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यापैकी नाही 4 / 50 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत? रायगड ठाणे रत्नागिरी मुंबई 5 / 50रत्नागिरी जिल्ह्यात कोणती प्रमुख फळपिके घेतले जातात? आंबा फणस काजू कोकम नारळ-सुपारी यापैकी सर्व 6 / 50सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती की. मी. आहे? 420 440 470 520 7 / 50खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद नाशिक अमरावती नागपूर 8 / 50महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 600 700 800 720 9 / 5019 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 12 14 16 18 10 / 50फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? पुणे दिल्ली हैद्राबाद मुंबई 11 / 50महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं? वेंगुर्ले पन्हाळा जुन्नर खुलताबाद 12 / 50 राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? निफाड पिंपळगाव तळेगाव राजगुरुनगर 13 / 50महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत? 7 8 9 10 14 / 50रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?. हिमँटोमा ऑस्टीओ सार्कोमा ल्युकेमिया यापैकी नाही 15 / 50'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे? तणनाशक जीवाणुनाशक बुरशीनाशक किडनाशक 16 / 50पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते? सायडेराईट मँग्रेटाईट हेमटाईट पायराईट 17 / 50आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता? CFC CO₂ H2S No2&So2 18 / 50सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? हुंडाप्रथा विरोधी आंदोलन मद्यविक्री विरोधी आंदोलन वृक्षतोड विरोधी आंदोलन यापैकी नाही 19 / 50'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे. ओझर सातारा तळोजा यापैकी नाही 20 / 50'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले? गोपाळ गणेश आगरकर न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही 21 / 50धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यापैकी नाही 22 / 50संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क टोकियों लंडन यापैकी नाही 23 / 50महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे? बलवंतराव मेहता समिती बाबुराव काळे समिती वसंतराव नाईक समिती यापैकी नाही 24 / 50अक्षर म्हणजे काय ? तोंडाद्वारे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे यापैकी नाही 25 / 50योग्य विधाने ओळखा.अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. अ,ब ब, क, ड अ, ब, क अ, ब, क, ड 26 / 50खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही? हावभाव टंकलेखन इशारे बोलणे 27 / 50भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? मिथाईल आयसोसायनेट अमोनिया क्लोरीन यापैकी नाही 28 / 50खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते? लृ त्र ऋ वरील तिन्ही 29 / 50खालीलपैकी कंपित वर्ण कोणता? ह र लृ त्र 30 / 50खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा? ए आ अ ऊ 31 / 50लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय.32 / 50इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणातआला आहे. समीक्षाविचार साहित्यविचार वाक्यशास्त्रविचार यापैकी नाही 33 / 5010 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती ? 240 250 225 220 34 / 505 रु. किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गठठ्यात PB95219 पासून PB95274 पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण किंमत किती? 225 रु. 285 रु. 265 रु. 280 रु 35 / 50'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत? फारसी इंग्रजी संस्कृत प्राकृत 36 / 50'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात? वर स्वर व्यंजन महाप्राण 37 / 50शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा? श ण ग क 38 / 50सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या कोणती? 97 98 93 यापैकी नाही 39 / 501 ते 29 पर्यंतच्या संख्यांना 3 ने नि:शेष भाग जाणाऱ्या सर्व संख्या जर उतरत्या क्रमाने मांडल्या तर वरून 5 व्या जागी कोणती संख्या येईल? 18 21 24 15 40 / 509,5,6, 8 हे अंक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 1 24 18 22 41 / 50प्रारंभिक 200 संख्यांचे (1,2,3 ते 200) एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील? 493 492 491 494 42 / 50तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 120 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? 4 2 5 8 43 / 50123456 यामधील 3 ची स्थानिक किंमत किती? 32220 30000 3000 3222 44 / 501 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती? 1640 460 420 600 45 / 50एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती 28 15 32 18 46 / 50खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्ह बंगाल, बिहार आणि ओरिसा मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? सण 1761 सण 1765 सण 1778 सन 1781 47 / 50महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे ____आहे. दैनिक साप्ताहिक मासिक त्राईमासिक 48 / 50एका सांकेतिक भाषेत HAND = 27 तर LEG = ? 26 25 24 23 49 / 50'गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य' हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत ? भाववाचकनाम सामान्यनाम विशेषनाम यापैकी नाही 50 / 50भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा दुसरा क्रमांक लागतो? उत्तरप्रदेश महाराष्ट्र बिहार राजस्थान Your score isThe average score is 0% 0% Restart quiz दररोज आपण टेस्ट सोडवायला येतो त्याची रिविजन टेस्ट म्हणून ही टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा. मित्रांनो रिव्हिजन टेस्टमध्ये एकही मार्क चुकायचा नसतो.✅️Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)