PYQ महत्वाची टेस्ट game – No-1 May 19, 2022 by Tile 0 PYQ mix टॉपिक imp quiz - 1 Telegramमागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ना टार्गेट करून महत्त्वाचे त्यातील निवडक प्रश्न काढलेले आहेत तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे टेस्ट नक्की सोडवा. 1 / 15भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे? जनरल थिमय्या जनरल एफ. माणेकशा जनरल करिअप्पा यापैकी नाही 2 / 15भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती? मिथाईल आयसोसायनेट अमोनिया क्लोरीन यापैकी नाही 3 / 15'महाराष्ट्रात ____ येथे विमानाचा कारखाना आहे. ओझर सातारा तळोजा यापैकी नाही 4 / 15'गुलामगिरी' हे पुस्तक कोणी लिहिले? गोपाळ गणेश आगरकर न्या. महादेव गोविंद रानडे गोपाळ हरी देशमुख यापैकी नाही 5 / 15धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ? रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड यापैकी नाही 6 / 15संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे ? न्यूयॉर्क टोकियों लंडन यापैकी नाही 7 / 15महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे? बलवंतराव मेहता समिती बाबुराव काळे समिती वसंतराव नाईक समिती यापैकी नाही 8 / 15रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते?. हिमँटोमा ऑस्टीओ सार्कोमा ल्युकेमिया यापैकी नाही 9 / 15'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे? तणनाशक जीवाणुनाशक बुरशीनाशक किडनाशक 10 / 15पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते? सायडेराईट मँग्रेटाईट हेमटाईट पायराईट 11 / 15आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता? CFC CO₂ H2S No2&So2 12 / 15सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले? हुंडाप्रथा विरोधी आंदोलन मद्यविक्री विरोधी आंदोलन वृक्षतोड विरोधी आंदोलन यापैकी नाही 13 / 1519 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 12 14 16 18 14 / 15फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे? पुणे दिल्ली हैद्राबाद मुंबई 15 / 15महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं? वेंगुर्ले पन्हाळा जुन्नर खुलताबाद Your score isThe average score is 0% 0% Share this:Click to share on Twitter (Opens in new window)Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on Telegram (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)