❤ मराठी टेस्ट game no. – 2 ( ऍडव्हान्स )

सर्व प्रश्न मस्त आहेत तुम्ही मनापासून सोडवा.

0

😍 मराठी टेस्ट - टॉपिक- 1 ऍडव्हान्स ✅️

पहिल्या टॉपिक वरील ऍडव्हान्स प्रश्न तुम्हाला या टेस्टमध्ये विचारले आहेत सर्वांनी मनापासून व्यवस्थित सोडवा.

1 / 11

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही?

2 / 11

खालील पैकी संयुक्त स्वर ओळखा?

3 / 11

लेखननियामानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

4 / 11

इंग्रजीत Analysis वरुन मराठीच्या व्याकरणात

आला आहे.

5 / 11

अक्षर म्हणजे काय ?

6 / 11

योग्य विधाने ओळखा.

अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.

ब) ध्वनीला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.

क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठरावीक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.

ड) अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.

7 / 11

'ॲ, ऑ' हे वर्ण कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेले आहेत?

8 / 11

'ॲ, ऑ' हे कोणत्या प्रकारात मोडतात?

9 / 11

शेवटी स्वतंत्र उभा दंड नसलेले वर्णन ओळखा?

10 / 11

खालीलपैकी भविष्यात नष्ट होण्याची शक्यता असलेले वर्णन कोणते?

11 / 11

खालीलपैकी कंपित वर्ण कोणता?

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!