पोलीस भरती २०२६: सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण सराव टेस्ट | २५ गुण

New पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 102

  1. Imo​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 24

सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. 'बाईमाणूस'

2 / 24

भारतीय राज्यघटनेत कलम 315 खालील गोष्टीशी संबंधीत आहे.

3 / 24

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय कोणता ?

4 / 24

देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ?

5 / 24

जिवंत असेपर्यंत.....

6 / 24

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात ?

7 / 24

महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो ?

8 / 24

भारत सरकारने 'मीरा' म्हणजेच 'मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस' (Millet International Initiative for Research and Awareness: MIIRA) करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे ?

9 / 24

' अडकित्ता ' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

10 / 24

महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ?

11 / 24

खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा.

12 / 24

प्रयोजक क्रियापदात.......

13 / 24

'घासातला घास देणे' अर्थ स्पष्ट करा ?

14 / 24

योग्य म्हणीचा वापर करा.

निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की.....

15 / 24

' पोर पोटात खीर ताटात ' या म्हणीचा अर्थ काय ?

16 / 24

ईकारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन..... होते.

17 / 24

सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?

18 / 24

मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती ?

19 / 24

उजनी धरण कोणत्या जिल्हयात आहे ?

20 / 24

खालील पैकी कारगिल विजय दिवस कोणता ?

21 / 24

अहमदनगर जिल्हयात किती विधानसभा मतदार संघ येतात ?

22 / 24

सामान्यपणे संघराज्य पद्धतीला कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते?

23 / 24

खालीलपैकी कोणत्या पक्षास 'राष्ट्रीय पक्ष' अशी मान्यता भेटली नाही ?

24 / 24

गावचा पोलीस पाटील..... कडून नियुक्त केला जातो.

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment