New Police bharti practice test 2026

New पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 101

Imo​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 50

"Inclusive India Summit" (इन्क्लुझिव्ह इंडिया समिती  ) 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी झाले?

2 / 50

आरशातील चांदण्या जणू फुलांची पखरण" या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो ?

3 / 50

खालील शब्दांतील धातूसाधित विशेषण कोणते ?

4 / 50

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब...... असतो.

5 / 50

' साबुदाणा ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे.

6 / 50

हस्ताचा पाऊस हा कथासंग्रह कोणाचा आहे?

7 / 50

...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.

8 / 50

' किरकोळ ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.

9 / 50

मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा.

10 / 50

अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होते ?

11 / 50

गुणसूत्रे....... या अंगकात आढळतात.

12 / 50

नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली ?

13 / 50

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला ?

14 / 50

अप्पलपोटा म्हणजे ?

15 / 50

लोकसेवेसाठी कर्वे यांनी......संस्थेची स्थापना केली.

16 / 50

खालीलपैकी कोणता शब्द हा प्रत्यय घटित शब्द आहे?

17 / 50

' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ?

18 / 50

भामरागड येथे त्रिवेणी संगम मधील तीन नद्या कोणत्या ?

19 / 50

खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी आहे?

20 / 50

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला ?

21 / 50

' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा.

22 / 50

भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?

23 / 50

प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे ?

24 / 50

' अटकेपार झेंडा ' या शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायांमधून निवडा.

25 / 50

आभाळागत माया तुझी , आम्हांवरी राहू दे |

26 / 50

सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ?

27 / 50

विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी........ वापरतात.

28 / 50

भारताने प्रथमच कोणत्या देशाला लोकोमोटिव्ह निर्यात केले आहे ? 

29 / 50

'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

30 / 50

'1857 चे स्वातंत्र्यसमर (The Indian War of Independence, 1857)' हे पुस्तक कोणी लिहिले?

31 / 50

मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?

32 / 50

एका रंगीत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?

33 / 50

धातूसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते ?

34 / 50

एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील ?

35 / 50

पुढीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय निवडा?

36 / 50

नदी : सरिता : : समुद्र : ?

37 / 50

' नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे ' याचा अर्थ.......

38 / 50

रक्त : लोह : : थायरॉक्सीन : ?

39 / 50

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य आहे ?

40 / 50

खालीलपैकी धातूसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते?

41 / 50

भारतीय सेनाद्वारे "ऑपरेशन नादर" चे चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले होते?

42 / 50

समानार्थी शब्द सांगा. उदाहरण =.........

43 / 50

इ. स. 1974 साली भारताने.......या ठिकाणी अणुचाचणी केली.

44 / 50

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?

45 / 50

ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना काय करतात ?

46 / 50

महाराष्ट्रात 'सत्यशोधक समाजाची' स्थापना कोणी व केव्हा केली?

47 / 50

खालीलपैकी कोणता पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही ?

48 / 50

खालीलपैकी कोणी ' पीपल्स एज्युकेशन सोसायटीची ' स्थापना कोणी केली ?

49 / 50

च्या पाण्यातील द्रावणाला व्हीनेगार म्हणतात.

50 / 50

भारताचे...... हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात.

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 50 |  टारगेट 40

 ज बरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment