पोलीस भरती स्पेशल टेस्ट | सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण |

पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 8

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 50

ये रे कुत्र्या खा माझा पाय. या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा

2 / 50

' पाल ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 50

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

4 / 50

महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो ?

5 / 50

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 'चलेजाव चळवळ' कोणी सुरू केली ?

6 / 50

मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा.

7 / 50

इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते ?

8 / 50

दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा.....

9 / 50

NRC म्हणजे ......

10 / 50

' पुढे तिखट , मागे आंबट ' या म्हणीचा अर्थ ओळखा.

11 / 50

महाराष्ट्रातील...... हे शहर ' ऑरेंज सिटी ' म्हणून प्रसिद्ध आहे.

12 / 50

कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही ?

13 / 50

दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात काम करणारे सशस्त्र दल कोणते ?

14 / 50

एकूण काव्यगुण किती आहेत ?

15 / 50

राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास ते पद कोण सांभाळते ?

16 / 50

फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे ?

17 / 50

राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते ?

18 / 50

भारताची गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?

19 / 50

हातच्या कंकणाला........कशाला. पूर्ण करा.

20 / 50

गटात न बसणारा पर्याय निवडा.

21 / 50

जगज्जननी ' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

22 / 50

वाक्यात वापरताना शब्दांच्या मूळ रूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास.....म्हणतात.

23 / 50

ऍनाफिलीस डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो ?

24 / 50

'लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा' या वाक्यातील अलंकार ओळखा

25 / 50

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती?

26 / 50

शिलॉंग ही.....ची राजधानी आहे.

27 / 50

मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते ?

28 / 50

G-7 समुहाचे सन 2024 चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते ?

29 / 50

खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता ?

30 / 50

शनी ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला जाते ?

31 / 50

निवडणूक तेव्हा थांबविला जातो ?

32 / 50

मेषपात्र म्हणजे ?

33 / 50

...... हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात.

34 / 50

' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा.

35 / 50

कानामागे टाकणे ' या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही ?

36 / 50

भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ?

37 / 50

गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

38 / 50

जळगाव जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे ?

39 / 50

' विम्बल्डन ' ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधीत आहे?

40 / 50

नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण ?

41 / 50

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोठे आहे ?

42 / 50

आयुष्यात प्रथमच हार स्वीकारण्याची वेळ आली. शब्दशक्ती ओळखा.

43 / 50

रोहिणीतील रक्ताचे कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?

44 / 50

' नटसम्राट ' या पुस्तकाचे लेखक कोण?

45 / 50

अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा केला जातो?

46 / 50

कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन ' मिनी घटनादुरुस्ती ' म्हणून केले जाते ?

47 / 50

उंच ठिकाणी अन्न शिजवण्यास वेळ लागतो. याचे कारण काय ?

48 / 50

महात्मा गांधीजींच्या आश्रमात खूप लोकांची ये - जा असायची म्हणजेच तेथे......

49 / 50

..... मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते .

50 / 50

महाराष्ट्राचे राज्यफुल कोणत्या रंगाचे आहे ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 

 

एकूण गुण 50  |  टारगेट 40

 

 

जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

 

All the best..

 

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!