स्पेशल टेस्ट | मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान | पोलीस भरती |

सामान्य ज्ञान व मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 8

​🎯 पोलीस भरती स्पेशल: सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण टेस्ट! 🎯

​वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक सुवर्णसंधी! तुमच्या तयारीची पातळी तपासण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष मॉक टेस्ट.

​विषय: सामान्य ज्ञान (GK) + मराठी व्याकरण (Marathi Grammar)

​वैशिष्ट्ये: परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न.

​⏳ वेळ वाया घालवू नका, आजच टेस्ट सोडवा आणि तुमचा स्कोअर चेक करा!

 

​माहिती आणि टेस्टसाठी भेट द्या: policebhartitest.com

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 24

सेस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात ?

2 / 24

दिलेल्या वाक्यांपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते ?

3 / 24

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथे असलेल्या समाधी स्थळाचे नाव काय आहे ?

4 / 24

ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना........म्हणतात

5 / 24

खालील नाम साधित विशेषण कोणते ?

6 / 24

' महाराष्ट्र भूषण ' या पुरस्काराने यांना सन्मानित केलेले नाही ?

7 / 24

मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते ?

8 / 24

' कृष्णाकाठ ' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

9 / 24

पर्यटकांना मुंबईचे सौंदर्य पाहता यावे यासाठी..... धरतीवर मुंबई महानगरपालिका मुंबई आय उभारणार आहे.

10 / 24

पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

11 / 24

काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ?

12 / 24

ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते ?

13 / 24

सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ?

14 / 24

' उपरा ' हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

15 / 24

नित्य , सदा , सर्वदा , सतत , नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत.

16 / 24

खालील पर्यायी उत्तरातील क्रियाविशेषण शब्द असलेला योग्य पर्याय कोणता तो निवडा.

17 / 24

...... हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते.

18 / 24

चारही बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश.......?

19 / 24

फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?

20 / 24

भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकाऱ्यांशी संबंधित आहे?

21 / 24

' लवकर ' या शब्दाची जात ओळखा.

22 / 24

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

23 / 24

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा........ हा अलंकार.

24 / 24

फॉस्फरसचे रासायनिक गुणसूत्र खालीलपैकी कोणते ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!