15 मे स्पर्धात्मक चालु घडामोडी
1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “चारा-बिजाई योजना सुरु केली?
✅️हरियाना
2) अलीकडेच कोणत्या विमानातून “ब्राम्होस” सुपरसोनिक मिसाईल च्या विस्तारित रेंज चे परीक्षण केले आहे? – ✅️सुखोई-३०
3) “टेम्पल्टन पुरस्कार” कोणाला देण्याची घोषणा केली आहे?
✅️फ्रांक विल्जेक
4) २०२२-२३ साठी कोणाला “भारतीय उद्योग संघ” (CII) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे?
✅️संजीव बजाज
5) कोणाला एअर इंडियाचे CEO व MD बनवण्याची घोषणा केली?
✅️केम्पबेल विल्सन
www.policebhartitest.com
6) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेमध्ये “रशिया” च्या जागी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅️झेक गणराज्य
7) भारताच्या पहिल्या “अमृत सरोवराचे” उद्घाटन कोणी केले आहे?
✅️मुख्तार अब्बास नकवी
www.policebhartitest.com
8) “रॉयल गोल्ड मेडल २०२२” ने कोणाल सन्मानित केले आहे?
✅️ बालकृष्ण दोशी
9) फोर्ब्स’च्या नुकत्याच सर्वाधिक मानधन घेतलेल्या अॅथलेटिक्स च्या यादीत कोण अव्वल स्थानी आहे?
✅️Lionel Messi –
10) केंद्र सरकारने ‘CBSE’ चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅️- निधी छिब्बर
सर्व मित्र मैत्रिणीपर्यंत share करा.