❤टेस्ट game no. 14- समाजसुधारक

0

टेस्ट गेम - 14 (समाजसुधारक )

थोडी हार्ड लेवलचे प्रश्न या game मध्ये आहेत.

जर अशे प्रश्न या पद्धतीने पाठ करत गेलं,सोडवत गेलो तर आपण कसल्याही परीक्षेत top करणार.

1 / 15

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?

2 / 15

महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?

3 / 15

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?

4 / 15

गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले?

5 / 15

महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

6 / 15

"भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न",  हा ग्रंथ कोणी लिहिला?

7 / 15

डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेल्या कोणता ग्रंथांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?

8 / 15

ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली?

9 / 15

महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते?

10 / 15

तृतीय रत्न या नाटकाचे लेखक कोण होते?

11 / 15

जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केले होते?

12 / 15

शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला?

13 / 15

" संयुक्त मजूर पक्षा" ची स्थापना कोणी केली?

14 / 15

खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?

15 / 15

"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले?

Your score is

The average score is 0%

0%

महाराष्ट्रातील समाजसुधारक वर ही imp टेस्ट game आहे.

सर्व प्रश्न परीक्षेचा दृष्टिकोन समोर ठेवून बनवलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी टेस्ट सोडवा आणि आपले मार्क मला कॉमेंट करून सांगा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!