𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐓𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟒 (𝟐𝟎𝟐𝟓)

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 4

पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रांनी ही टेस्ट नक्की सोडवा या टेस्टमध्ये तुम्हाला जीके मराठी बुद्धिमत्ता गणित असे सर्व टेस्ट मिळत असतात.. ही टेस्ट एक जबरदस्त टेस्ट आहे कारण या मध्ये असलेले सगळे प्रश्न हे मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका मधून घेतलेले आहेत...

All The Best

लक्ष्य करिअर अकॅडेमी, सोलापूर

Daily फ्री ऑनलाईन टेस्ट 🙏

1 / 25

भारतातील सर्वात जास्त पाऊस...... या ठिकाणी पडतो.

2 / 25

......हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो.

3 / 25

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री......हे आहेत.

4 / 25

........या शास्त्रज्ञाला 'भारताचे मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाते.

5 / 25

.......या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो.

6 / 25

'भारताची गानकोकीळा' म्हणून......यांना ओळखले जाते.

7 / 25

महाराष्ट्रातील हे शहर 'ऑरेंज सिटी' म्हणून प्रसिध्द आहे.

8 / 25

ॲनाफिलीस डासाची मादी चावल्यामुळे...... हा रोग होतो.

9 / 25

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री......आहेत.

10 / 25

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

11 / 25

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

12 / 25

महाराष्ट्र पोलिसांचा 'रेझिंग डे' हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

13 / 25

........हे मंत्री जळगांव जिल्ह्यातील नाहीत.

14 / 25

कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते.' या वाक्यातील विशेष नाम ओळखा ?

15 / 25

विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधीत आहे?

16 / 25

'शिलाँग' ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटॅमिन-सी (क जीवनसत्व) मिळते ?

18 / 25

दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते ?

19 / 25

जळगाव जिल्ह्यातील.......या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे.

 

 

20 / 25

'पाल' हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

21 / 25

महाराष्ट्रातील........ या प्रसिद्ध कवि 'कुसुमाग्रज' म्हणून ओळखले जाते.

22 / 25

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

23 / 25

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.....यांना म्हटले जाते.

24 / 25

जळगाव जिल्ह्यातून........... ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते.

25 / 25

खालीलपैकी कोणता वर्ण हा 'औष्ठ्य वर्ण' नाही ?

Your score is

The average score is 0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment