𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 𝟓𝟖𝟒

पोलीस भरती स्पेशल टेस्ट No. 584

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

शिवाय , वाचून , खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल ?

2 / 25

विरुध्द लिंग ओळखा.

3 / 25

खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

4 / 25

वाधावन (वाढवन) बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 25

मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 25

NDPS Act चे Full Form काय आहे ?

7 / 25

हलाहल' या शब्दाचा अर्थ काय ?

8 / 25

बांद्रा वरळी सीलिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?

9 / 25

खालीलपैकी कोणते जागतिक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही.

10 / 25

सौम्य' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.

11 / 25

खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही ?

12 / 25

टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतीविषयक.......नियमाचे उदाहरण होय.

13 / 25

खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते ?

14 / 25

घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण.....

15 / 25

फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे ?

16 / 25

खालीलपैकी.... या धातूचा विद्युतरोध सर्वाधिक असतो.

17 / 25

मृगजळ..... मुळे तयार होते.

18 / 25

...... किरणांना वस्तुमान नसते.

19 / 25

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

20 / 25

आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो ?

21 / 25

समुद्राची खोली मोजण्यासाठी......वापरतात.

22 / 25

बद्दल , ऐवजी , जागी , बदली ही शब्दयोगी अव्यये आहेत.

23 / 25

शब्दयोगी अव्यय कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?

24 / 25

आत , बाहेर , मागे , पुढे , मध्ये ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारातील आहेत ?

25 / 25

विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती स्पेशल टेस्ट. दिलेली आहे. सर्व टेस्ट रोजच्या रोज सोडवत चला येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट आपण देत आहोत.

     आपण रोज अशे 3 टेस्ट देत असती त्याचा फायदा सर्वांनी नक्की घ्या.  मराठी GK चालुघडामोडी हे सर्व विषयांचे टेस्ट आपण बनवून देत असतो त्यामुळे सर्वांनी टेस्ट नक्की सोडवत चला. 

All The Best 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!