𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐞𝐬𝐭 𝟓𝟖𝟐

Police Bharti practice test no. 581

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 35

संप्रदान हा प्रमुख कार्यकार्थ असलेली नामाची विभक्ती ओळखा.

2 / 35

विंचू हा.... प्राणी आहे.

3 / 35

खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही ?

4 / 35

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो ?

5 / 35

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?

6 / 35

गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो ?

7 / 35

स्पायरोगायरा........ शेवाळ आहे.

8 / 35

सिल्व्हर फिश साधारणपणे कशासोबत आढळतात ?

9 / 35

कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते ?

10 / 35

खालीलपैकी कोणता प्राणी अरीय सममित आहे ?

11 / 35

भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

12 / 35

भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची नियुक्ती......कडून केली जाते.

13 / 35

लोकलेखा समितीचे ' कान आणि डोळे ' म्हणून कोणाला संबोधले जाते ?

14 / 35

धनविधेयक..... प्रस्तुत केले जाते.

15 / 35

विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?

16 / 35

धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात ?

17 / 35

ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये एकदोन अक्षरांचे यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात ?

18 / 35

अयोग्य विधान ओळखा.

19 / 35

42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे......

20 / 35

भारतीय संविधान नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?

21 / 35

वाक्यार्थांला बाधा न आणता रचणेत केलेला बदल म्हणजे......

22 / 35

वाक्यात ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला...... असे म्हणतात.

23 / 35

उद्देशांग म्हणजे काय ?

24 / 35

यावर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे. विधेय विभाग ओळखा.

25 / 35

' रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले ' या वाक्यात उद्देश विभाग ओळखा.

26 / 35

मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

27 / 35

आईसारखी आईच -

28 / 35

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन |

29 / 35

हाती तलवार घेऊ शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

30 / 35

आभाळागत माया तुझी , आम्हांवरी राहू दे |

31 / 35

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ?

32 / 35

सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?

33 / 35

दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात......येथे जंगल सत्याग्रह केला गेला.

34 / 35

1931 च्या गोलमेज परिषदेनंतर ' मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा 'असे उद्गार कोणी काढले ?

35 / 35

इंग्लंडचा पंतप्रधान........यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 35 |  टारगेट 30

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

 

All the best..

 

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!