Police bharti 50 Mark Special Test

Police Bharti practice test no. 580

All the best👍🏻❤️

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर 

आपल्या निश्चयावर अवलंबून असते...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 50

या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

2 / 50

शांतता, शहर पोलीस, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

3 / 50

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

4 / 50

खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?

5 / 50

वानर झाडावर चढले' वानर शब्दाची जात ओळखा.

6 / 50

'गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.' या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.

7 / 50

'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

8 / 50

सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.

9 / 50

खालीलपैकी विशेषनामाचा कोणता गट बरोबर आहे?

10 / 50

दिलेल्या शब्दाच्या सामान्यरुपाचा योग्य पर्याय निवडा.उंदीर

11 / 50

काशी या महाजनपदाची...... येथे राजधानी होती.

12 / 50

सातवाहन राजा हल याने..... हा ग्रंथ संपादित केला.

13 / 50

' वाहने सावकाश चालवा.' या वाक्याचा प्रकार कोणता ?

14 / 50

'असंतोष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 50

'कळीचा नारद' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

16 / 50

' आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

17 / 50

...... मध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक सांविधानिक संस्था आहे.

18 / 50

खालीलपैकी कोणती संस्था ही भारत सरकारची अ-सांविधानिक (non-Constitutional) संस्था नाही ?

19 / 50

' श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

20 / 50

खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे ?

21 / 50

जागोई आणि चोलोम हे..... नृत्यातील दोन मुख्य विभाग आहेत.

22 / 50

सामान्यतः शीतकारक (कूलिंग एजंट) म्हणून वापरला जाणारा शुष्क बर्फ हा......चे स्थायूरूप आहे.

23 / 50

Which of the following Acts is NOT matched correctly with the year ?

24 / 50

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भारतीय जिओ प्लॅटफॉर्म (Geo-Platform) चे नाव काय आहे ?

25 / 50

राणा कुंभाने महमूद खिलजीवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला विजयस्तंभ..... येथे आहे.

26 / 50

'सुदैवी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

27 / 50

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

28 / 50

वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

29 / 50

दिलेल्या पर्यायांतून निर्दोष शब्द ओळखा.

30 / 50

केलेले उपकार जाणणारा........

31 / 50

'आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो.' कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो ?

32 / 50

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द ओळखा.

33 / 50

खालीलपैकी कोणते प्रश्नार्थक सर्वनाम नाही ?

34 / 50

खाली वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यांतील बरोबर पर्याय कोणता आहे ?

35 / 50

जसे गोडधोड तसे 'शेजारी.......

36 / 50

जोडीने येणारे शब्द ओळखा.

37 / 50

प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे ?

38 / 50

'हा साप खूपच मोठा आहे.' या वाक्याचे उद्‌गारार्थी वाक्य शोधा.

39 / 50

त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

40 / 50

अनेक माणसे एकत्र असल्यास त्याला काय म्हणतात?

41 / 50

ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 cm पेक्षा कमी असते, त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते ?

42 / 50

गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

43 / 50

भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली ?

44 / 50

एका उत्पादिताचे दुसऱ्या उत्पादितात रूपांतर होण्याच्या दराला काय म्हणतात ?

45 / 50

यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते ?

46 / 50

अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गात कोणती पर्वतरांग अडथळा म्हणून कार्य करते ?

47 / 50

ठराविक मार्गावरील दोन क्षेत्रांमधील लोकांनी त्यांच्या गुरांसह केलेल्या हंगामी स्थलांतरास काय म्हणतात ?

48 / 50

उत्तर भारतात लोकप्रिय झालेल्या मंदिर स्थापत्य शैलीला कोणत्या नावाने ओळखले जाते?

49 / 50

हे सती प्रथेला आव्हान देण्यासाठी पुढाकार घेणारी

 

......... पहिली व्यक्ती होते व लवकरच ते त्यांचे आयुष्यभरासाठीचे धर्मयुद्ध बनले.

50 / 50

खालीलपैकी कोणती नदी प्रामुख्याने महाराष्ट्राशी संबंधित आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 50 |  टारगेट 40

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!