Police Bharti practice test no. 567

Police Bharti practice test no. 567

All the best👍🏻❤️

स्वतःवर विश्वास आणि काही करून दाखवायची धमक असेल तर तुम्हाला कोणत्याही Motivation ची गरज नाही. तुम्ही स्वतः स्वतःसाठी Motivational बनाल...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असते ?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या विधान बरोबर नाही?

3 / 25

राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात ?

4 / 25

महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता ?

5 / 25

छावणी मंडळाची रचना , कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

6 / 25

" अर्थव्यवस्थेच्या मूळ रचनेत बदल न होता तिच्या एका किंवा अनेक क्षेत्रात झालेला विस्तार म्हणजे आर्थिक वृद्धी होय " असे कोणी म्हटले ?

7 / 25

रंगराजन कमिटी ही.......संबंधित आहे.

8 / 25

भारतात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार कोणी केला ?

9 / 25

श्रमिकाची ' शून्य सीमांत उत्पादकता ' म्हणजे.....

10 / 25

रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत ?

11 / 25

" planning and the poor " या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?

12 / 25

राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो ?

13 / 25

भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

14 / 25

भारताची पहिली पंचवार्षिक योजना......

15 / 25

सौर शक्ती ही कोणत्या प्रकारची शक्ती आहे ?

16 / 25

उदारीकरण , खाजगीकरण व जागतिकीकरण हे तीन......चे खांब आहेत.

17 / 25

' राज्याच्या कार्यातील वृद्धीचा नियम ' कोणी मांडला ?

18 / 25

खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा.

19 / 25

खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते ?

20 / 25

मन:पटल या विसर्गसंधीची फोड.....

21 / 25

विसर्गाच्या पुढे ' कृ ' धातूचे कोणतेही रुप आल्यास विसर्गाचा ' स् ' होतो.

22 / 25

नि:+ विकार

23 / 25

खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते ?

24 / 25

खालीलपैकी कोणते अनुनासिक मुर्धन्य आहे ?

25 / 25

विसर्ग हा एक.... वर्ण आहे.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर +GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!