मराठी व्याकरण सराव टेस्ट – 3

क्रियापद टॉपिक वार आधारित जबरदस्त टेस्ट आहे नक्की सोडवा…

क्रियापद मराठी वर्णमाला टॉपिक टेस्ट -3

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 20

क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात ?

2 / 20

' लिहीत आहे ' हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.

3 / 20

खालीलपैकी कोणता क्रियापदाचा प्रकार नाही?

4 / 20

स्थित्यतरदर्शक क्रियापद असणारे वाक्य शोधा.

5 / 20

' मी गावाला जात आहे.' या वक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.

6 / 20

क्रियापदाला...... म्हणतात.

7 / 20

क्रियापदाचा भावच कर्त्याचे काम करत असेल तर त्यास..... क्रियापद म्हणतात.

8 / 20

खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा.

9 / 20

प्रयोजक क्रियापदात.......

10 / 20

कर्ता - कर्म - क्रियापद यांच्या परस्पर संबंधांना...... म्हणतात.

11 / 20

हे ईश्वरा सर्वांना सुखासमाधानात ठेव' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता ?

12 / 20

'मला आता चालवते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 20

'हरी बालकाला हसवतो.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ?

14 / 20

खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा - 'परमेश्वर, जे आहे ते त्यांना समजत नाही त्यांना माफ कर.'

15 / 20

रामाने नलाकडून सेतू बांधविला' वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

16 / 20

खालीलपैकी सामर्थ्य दर्शक क्रियापद ओळखा.

17 / 20

उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

18 / 20

खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त क्रियापदाचे उदाहरण नाही.

19 / 20

दिलेल्या शब्दातून क्रियापद ओळखा.

20 / 20

' तो आला ' या वाक्यातील क्रियापदाचे आख्यात ओळखा

Your score is

The average score is 0%

0%

आजची  मराठी ग्रामर वरील टॉपिक टेस्ट देत आहे..

मराठी व्याकरण टेस्ट No. 3

मित्रानी आपण रोज टॉपिक सांगत असतो टास्क मध्ये त्यावर आपण आतापासून रोज एक टेस्ट घेणार आहे त्या सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा..

आजचा टॉपिक क्रियापद

अशा टेस्ट रोज फ्री मध्ये सोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..

https://t.me/missionpolice2021

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!