Police Bharti practice test no. 564

Police Bharti practice test no. 564

All the best 👍🏻❤️

कितीही त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो..!!

  आजची मराठी + gk स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 26

' नम्रता ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

2 / 26

विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा.

3 / 26

' निरागस ' च्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

4 / 26

' पौर्वात्य ' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा .

5 / 26

सोक्षमोक्ष लावणे चा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

6 / 26

' सत्य 'या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

7 / 26

' तत्परता ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

8 / 26

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

9 / 26

प्रसरण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

10 / 26

नीटनेटका या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

11 / 26

कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

12 / 26

माजी या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.

13 / 26

ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

14 / 26

वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा.

15 / 26

विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा.

16 / 26

भारतामध्ये 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याचे अंमलबजावणी केव्हा झाली ?

17 / 26

73 व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राजसंस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ?

18 / 26

74 व्या घटनादुरुस्ती कायदाद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला ?

19 / 26

महाराष्ट्र पंचायतराज व्यवस्था.....पासून अंमलात आली.

20 / 26

भारतामध्ये 73 व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य कोणते ?

21 / 26

पंचायतींना 73 व्या घटना दुरुस्तीने.......दर्जा प्रदान केला.

22 / 26

खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था सुचवली?

23 / 26

राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते ?

24 / 26

बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था......स्तरीय आहे.

25 / 26

स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी.......ची स्थापना केली जाते.

26 / 26

सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!