Police bharti special test – 561

Police Bharti practice test :- 561

All the best👍🏻❤️

जिद्द होनी चाहिए ध्येय हासिल करने के लिए 

वरना उम्मीद लगाकर तो हर कोई 

बैठता हैं...!!

 आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' दुसऱ्याच्या अंकित असणारा...

2 / 25

विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?

3 / 25

जपामध्ये आढळलेला मीनामाटा रोग...... मुळे झाला.

4 / 25

ऑटोट्राफ्स असे जिवाणू आहेत की जे....

5 / 25

जळू' या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा.

6 / 25

' रोहन मोजके बोलतो.' या वाक्यातील ' मोजके बोलतो ' या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

7 / 25

UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली??

(2025)

8 / 25

1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत यांच्यादरम्यान सिंधू जल करार (IWT) झाला?

9 / 25

भारताचा सर्वाधिक भूभाग........ वापरला आहे

10 / 25

नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

11 / 25

कोणते बल हे भारताचे केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही ?

12 / 25

' पाल ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

13 / 25

खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ?

14 / 25

वसंतोत्सव या शब्दाचा योग्य विग्रह करा

15 / 25

अतिशी मार्लोनी हे दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत?

16 / 25

मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची........ समिती करते.

17 / 25

मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ?

18 / 25

' शरीर ' या शब्दाचे लिंग कोणते ?

19 / 25

यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रातील नाही ?

20 / 25

' लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार ' वरील वाक्यरचनेत कोणत्या प्रकारचा अर्थालंकार आहे.

21 / 25

' मी पोलीस व्हावे, म्हणून मी मेहनत घेतो ' या वाक्याचा प्रकार कोणता ?

22 / 25

' काम करा म्हणजे यश येईल ' हे वाक्य.......आहे.

23 / 25

संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

24 / 25

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ?

25 / 25

पुढीलपैकी कोणते सर्वनाम हे लिंगभेदाने बदलत नाही ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर व GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!