Police Bharti practice Tast no. 551

Police Bharti practice Tast no. 551

All the best 👍🏻❤️

जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही...!! 

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' भोजनावसर ' हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?

2 / 25

......... हा शब्द सामासिक शब्द नाही.

3 / 25

खालीलपैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही ?

4 / 25

द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही ?

5 / 25

सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती. वाक्यातील उपमान सांगा.

6 / 25

लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा | ऐरावत रत्न थोर |त्यासी अंकुशाचा मार . पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.

7 / 25

' वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ' - या पंक्तीतील ' कवळ ' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

8 / 25

" कोणी दिला जिव्हाळा , कोणास ताप झाला. हसले दुरून कोणी , जवळून वार केला || ' काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.

9 / 25

आभाळागत माया तुझी , आम्हांवरी राहू दे |

10 / 25

हाती तलवार घेऊ शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.

11 / 25

हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्यासंगे चाले रणकंदन |

12 / 25

आईसारखी आईच -

13 / 25

मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक.

14 / 25

अरे वेड्या सोनचाफ्या, काय रे तुझा बहर !

15 / 25

साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात ?

16 / 25

सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता करण्यात आली होती ?

17 / 25

काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला ?

18 / 25

इंग्रजांनी नेहरू रिपोर्ट कडे दुर्लक्ष का केले ?

19 / 25

भारतीयांनी सायमन कमिशन वर बहिष्कार टाकला -

20 / 25

' मृतावस्थेत जन्माला आलेले ब्रिटिश पार्लमेंटचे अर्भक म्हणजे क्रिप्स योजना होय " असे कोणी म्हटले ?

21 / 25

....... यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली.

22 / 25

भारत छोडो चळवळीमध्ये........ यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली.

23 / 25

भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली ?

24 / 25

वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता ?

25 / 25

महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!