Police Bharti practice Tast no. 550

Created on

Police Bharti practice Tast no. 550

All the best 👍🏻❤️

"इतरांशी लढणं खूप सोपं असते ....

लढायचंच असेल तर स्वतः स्वतः शी लढा आणि स्वतःवर विजय मिळवा....

मग जगात कोणताही शत्रूच उरणार नाही जो तुमच्याशी लढेल ....!!"

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

' बाजीप्रभूंनी खिंड लढविली ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

2 / 25

दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा......

3 / 25

केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे -

4 / 25

खालील वाक्याचा वाक्य प्रकार सांगा. आता तुम्ही बाहेर जा.

5 / 25

' लक्ष्मीकांत ' या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

6 / 25

' तपाचरण ' या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ?

7 / 25

ज्या सामाजिक शब्दांमध्ये ' आणि ', ' व ' अशा प्रकारचे अध्यान्हत शब्द असतात असा समास कोणता ?

8 / 25

खालील शब्दांमधून अव्ययीभाव सामासिक शब्द ओळखा.

9 / 25

ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता ?

10 / 25

नापसंत - या शब्दाचा समास ओळखा.

11 / 25

खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते ?

12 / 25

ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्या वाचक विशेषण असून समुदायाचा अर्थ सूचित होतो त्यास........समास म्हणतात.

13 / 25

सवर्ण - समास ओळखा.

14 / 25

' अग्रेसर ' या सामासिक शब्दाचे ( समासाचे ) नाव सांगा.

15 / 25

ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास.......समास म्हणतात.

16 / 25

' चौरी - चौरा घटनेने...... हे आंदोलन संपुष्टात आले.

17 / 25

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

18 / 25

स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते ?

19 / 25

इंग्लंडचा पंतप्रधान........यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला.

20 / 25

1931 च्या गोलमेज परिषदेनंतर ' मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा 'असे उद्गार कोणी काढले ?

21 / 25

दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर महाराष्ट्रात......येथे जंगल सत्याग्रह केला गेला.

22 / 25

सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?

23 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते ?

24 / 25

' मीठ सत्याग्रहा ' चे अंतिम उद्दिष्ट काय होते ?

25 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत.......मागणी केली.

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टार्गेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!