Police Bharti practice Tast no. 547

Police Bharti practice Tast no. 547

All the best 👍🏻❤️

जर शर्यतीत जिंकायचे असेल तर नेहमी समोर पाहून धावायला शिका. मागे कोण आहे ही भीतीच माणसाचा धीर तोडते...!!

आजची मराठी + GK स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील start बटण वर क्लिक करा.

👇🏻👇🏻👇🏻

1 / 25

भारत सरकार कायदा 1919 चे प्रमुख वैशिष्ट्य कोणते नव्हते ?

2 / 25

भारतमंत्र्यांचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?

3 / 25

कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?

4 / 25

खालीलपैकी ' रयतवारी ' पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे ?

5 / 25

एल्फीन्स्टनने कॉर्नवोलीस व मन्रो याच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?

6 / 25

बार्डोलीचा......यांच्या नेतृत्वाखाली झाला .

7 / 25

संस्कृती आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे 1857 चा उठाव असा.......यांचा दृष्टिकोन होता.

8 / 25

1857 च्या उठाव नंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?

9 / 25

डलहौसीने साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857 च्या उठावाची.........कारणे होती.

10 / 25

' द ग्रेट रिबेलियन ' या पुस्तकाचे लेखक कोण ?

11 / 25

सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला ?

12 / 25

इ. स. 1857 च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे........ ऐक्य होय.

13 / 25

....... या ठिकाणी प्रथम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्थापन करण्यात आली .

14 / 25

' बंदी जीवन ' ही पुस्तिका कोणी लिहिली ?

15 / 25

' कमवा व शिका ' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?

16 / 25

सर्वनामाचे मुख्य प्रकार किती ?

17 / 25

' पाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही. या वाक्यातील ' आपण '.....सर्वनाम आहे.

18 / 25

खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते ?

19 / 25

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ?

20 / 25

विशेष्य म्हणजे......

21 / 25

खालीलपैकी विशेषण ओळखा.

22 / 25

योग्य विधान निवडा.

23 / 25

उभयविध क्रियापद म्हणजे काय ?

24 / 25

खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा.

25 / 25

सगळेच मूर्ख कसे असतील ?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर + GK वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15

जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!