𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐲𝐢 𝐬𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐆𝐊 𝐓𝐞𝐬𝐭 𝟓𝟐𝟕

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -527

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 29

यापैकी कोणता दख्खनच्या पठाराचा भ्रंशित किनारा आहे आणि तो गोंडवाना महाद्वीपाच्या विभाजनादरम्यान तयार झाला असे मानले जाते ?

2 / 29

अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छत्रालय स्थापना हे कार्य कोणी केले ?

3 / 29

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो?

4 / 29

मान ही नदी....... नदीची उपनदी आहे?

5 / 29

इलेक्ट्रिक मोटरचा भाग जो त्यातील विद्युतप्रवाहाच्या प्रवाहाची दिशा उलट करतो, त्याला.......... म्हणतात.

6 / 29

..........मिळविण्यासाठी बल्बचा तंतू अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो.

7 / 29

स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेले पात्रता वय किती होते ?

8 / 29

अंतर मोजण्याचे जुने माप' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.

.

9 / 29

भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली ?

10 / 29

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे?

11 / 29

बौद्ध मठांना.........असे देखील म्हटले जात असे.

12 / 29

C,H, ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात ?

13 / 29

होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो ?

14 / 29

अॅस्पिरिन' चे रासायनिक नाव-

15 / 29

राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास ते पद कोण सांभाळते ?

16 / 29

GPS चे सविस्तर रुप ओळखा.

17 / 29

मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली ?

18 / 29

1857 चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले ?

19 / 29

सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी........येथे मुलींची पहिली शाळा काढली.

20 / 29

बहिष्कृत भारत हे पत्र सण 1927 मध्ये कोणी सुरू केले ?

21 / 29

10 अश्वशक्ती =......... वॅट

22 / 29

खालीलपैकी कोणता रोग पाण्यामार्फत पसरत नाही ?

23 / 29

ग्रेट बेरियर रिफ कोणत्या ठिकाणी आहे ?

24 / 29

बॅरन ज्वालामुखी कोठे आहे ?

25 / 29

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर....... ताऱ्याचे चिन्ह आहे.

26 / 29

2026 ICC T20 world cup कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ? 

27 / 29

MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ? 

28 / 29

जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे?

29 / 29

महाराष्ट्रामध्ये 26 जून हा कोणता दिन म्हणून साजरा करतात?

Your score is

The average score is 0%

0%

 

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

 

 

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 

 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

 

All the best..

 

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!