𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐆𝐊 𝐭𝐞𝐬𝐭 𝐍𝐨. 𝟓𝟐𝟒

 

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -524

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

कासारवाडी घाट कोणत्या दोन प्रमुख स्थानकादरम्यान आहे?

2 / 25

रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत?

3 / 25

मानवाच्या शरीराचे साधारण तापमान किती असते?

4 / 25

हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही?

5 / 25

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

6 / 25

  • द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या जागतिक लोकशाही निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
  • (a) या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे.
  • (b) भारत 46 व्या स्थानावर आहे.

7 / 25

खालीलपैकी कोणाची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली ?

8 / 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइट खनिजाचे उत्पादन होते?

9 / 25

खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही?

10 / 25

...... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा "मॅग्ना कार्टा" असे म्हटले जाते?

11 / 25

कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला?

12 / 25

"द हाय कास्ट हिंदू वूमन" हे पुस्तक कोणी लिहिले?

13 / 25

खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला?

14 / 25

भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे?

15 / 25

भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?

16 / 25

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

17 / 25

कृष्णा व कोयना नद्यांचा उगम कोठे आहे?

18 / 25

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

19 / 25

विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडून दिले जातात?

20 / 25

वैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम नंतर तयार होणाऱ्या सामायिक नदीप्रवाहला काय म्हणतात?

21 / 25

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा भीमा नदीच्या खोऱ्यात येतो?

22 / 25

समानकार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात?

23 / 25

एक ग्रॅम प्रथिने पासून किती ऊर्जा मिळते?

24 / 25

Q.9) शेतीचे व्यापारीकरण म्हणजे..........

25 / 25

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.

एकूण गुण 25 |  टारगेट 15 

 जबरदस्त फ्री टेस्ट दिलेली आहे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून टाकले आहेत महत्त्वाचे आहेत जो प्रश्न चुकतो तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवा…

All the best..

 आपण रोज या वेबसाईटवर फ्री टेस्ट देत असतो सर्वांनी याचा नक्की फायदा घेत चला..

Leave a Comment