पोलीस भरती सराव टेस्ट – 510

𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝐒𝐩𝐞𝐜𝐢𝐚𝐥 𝐆𝐊 𝐓𝐞𝐬𝐭

𝐓𝐨𝐭𝐚𝐥 𝐌𝐚𝐫𝐤𝐬 – 𝟐𝟎   | 𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 – 𝟏𝟓

जबरदस्त टेस्ट आहे सर्वांनी नक्की सोडवा..

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 🔥

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट -510

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

सरकती योजना (Rolling plan ) या वर्षासाठी अंमलात होती.

2 / 20

' बॉम्बे क्रॉनिकल ' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

3 / 20

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?

4 / 20

अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते ?

5 / 20

........ या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे.

6 / 20

रायगड जिल्ह्यात कोणते खनिज आढळते ?

7 / 20

महासंगणकाचे निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यात कोठे झाला ?

8 / 20

धाराशिव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

9 / 20

हत्तीला वश करण्याचे हत्यार

10 / 20

वर्धा जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य ( व्याघ्र ) आहे ?

11 / 20

एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढेच बदके आहेत तर सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?

12 / 20

खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही ?

13 / 20

खालीलपैकी कोणता जिल्हा नागपूर विभागातील नाही ?

14 / 20

विजेचा दाब मोजण्यासाठी......... चा वापर केला जातो.

15 / 20

' तपकिरी क्रांती ' कशाशी संबंधित आहे ?

16 / 20

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?

17 / 20

पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यत्वासाठी पत्र ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी........ वर्ष पूर्ण असावे लागते ?

18 / 20

ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते ?

19 / 20

भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायतराज पद्धतीची सर्वप्रथम स्वीकार केला ?

20 / 20

' गोलपीठ ' हा कवितासंग्रह......यांचा आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!