पोलीस भरती सराव प्रश्न – 504

वेळ 10 min


GK मराठी स्पेशल टेस्ट - 504

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 25

माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागविलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत देणे अपेक्षित आहे. ?

2 / 25

अमृतानुभव' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

3 / 25

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

4 / 25

खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही ?

5 / 25

सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण होते ?

6 / 25

इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला......हा पहिला दूरसंचार उपग्रह होय.

7 / 25

80 लिटर मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 प्रमाणात आहेत हे प्रमाण 2:1 बनवण्यासाठी किती पाणी ( लिटर मध्ये )त्यात वाढवावे लागेल.

8 / 25

' मारुतीचे शेपूट ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?

9 / 25

द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतो त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान यांनी........सांगितले.

10 / 25

शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?

11 / 25

दीडशहाणा या शब्दाचा अर्थ कोणता ?

12 / 25

कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे

13 / 25

भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक आहे ?

14 / 25

' हात ' या अर्थी पुढील शब्द वापरत नाहीत.

15 / 25

' आईने बाळाला निजवावे ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

16 / 25

पुढील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळख.

17 / 25

कर्मणीप्रयोग कर्तरप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला........ प्रयोग म्हणतात.

18 / 25

पुढीलपैकी ' करणरूपी ' वाक्य कोणते ?

19 / 25

भाववाचक नामांना....... असेसुद्धा म्हणतात.

20 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो?

21 / 25

सरसरी काढा... 24,40,75,25,66 आणि 40

22 / 25

महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना जोडते ?

23 / 25

तुकारामबुवांची मेख

24 / 25

शिसे ( LEAD ) या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ?

25 / 25

' सोनेरी क्रांती ' ही कशाशी संबंधित आहे ?

Your score is

The average score is 0%

0%

पोलीस भरती साठी अतिशय सुंदर आणि महत्वाची टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा…

एकूण गुण – 25  | टार्गेट – 15

सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा.

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!