पोलीस भरती सराव Test No. 502

पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी नवीन जबरदस्त प्रश्न टाकलेले आहेत सर्वांनी नक्की सोडवा..

टेस्टमध्ये चालू घडामोडी भरपूर दिलेले आहेत ते सगळे महत्त्वाचे आहेत तेच या ठिकाणी टाकले आहे सर्वांनी ते लक्षात ठेवा…

एकूण गुण – 20   | Target – 15

वेळ 10 min


GK स्पेशल टेस्ट

पोलीस भरतीमध्ये सामान्य ज्ञान हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे...

आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा...

 

 

 

1 / 20

महाराष्ट्रामध्ये 26 जून हा कोणता दिन म्हणून साजरा करतात?

2 / 20

जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीत भारताचा रँक कितवा आहे?

3 / 20

नुकतेच निधन झालेले पद्मश्री मारुती चितमपल्ली कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत?

4 / 20

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो?

5 / 20

SDG निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

6 / 20

जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे?

7 / 20

नुकतेच ललित उपाध्याय यात भारतीय खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या खेळाचे खेळाडू होते?

8 / 20

ऑपरेशन मिडनाईट हॅमर कोणत्या देशाच्या द्वारे राबविण्यात आलेले आहे ? 

9 / 20

खालीलपैकी कोणत्या आयआयटीच्या नवीन संचालक म्हणून प्रोफेसर सुमन चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

10 / 20

गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (GeM)  द्वारे डिजिटल सार्वजनिक खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल राज्य बनले आहे ? 

11 / 20

ऑटोट्राफ्स असे जिवाणू आहेत की जे....

12 / 20

खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे .

13 / 20

कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेले आहे ?

14 / 20

ब्रूनर्स ग्रंथी.......मध्ये आढळतात.

15 / 20

खालीलपैकी काय प्रोटिस्टा सृष्टीचा भाग नाही ?

16 / 20

'तिरस्कार' या शब्दाच्या संधीची फोड ?

17 / 20

'तेजः + निधी' या संधिविग्रहाचा योग्य संधिशब्द शोधा.

18 / 20

हिरा...... आहे.

19 / 20

जपामध्ये आढळलेला मीनामाटा रोग...... मुळे झाला.

20 / 20

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते ?

Your score is

The average score is 0%

0%

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!