पोलीस भरती सराव टेस्ट – 37

0
Created on By Laksh Career Academy Solapur

376- स्पेशल मराठी ग्रामर Test (2025)

मराठी व्याकरण टेस्ट

  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 25

पाठीमागून जन्मलेला.......

2 / 25

' गायीने गवत खाल्ले ' प्रयोग ओळखा.

3 / 25

राजाला सोनेरी मुकुट शोभतो. वाक्यातील कर्ता ओळखा.

4 / 25

' हातभर काम भराभर दाम ' या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा

5 / 25

' मित्रांनो ' या शब्दाची विभक्ती ओळखा

6 / 25

क्ष व ज्ञ यांचा समावेश मराठी वर्णमालेत काय म्हणून केला आहे?

7 / 25

रमेश आंबा खात असे. काळ ओळखा.

8 / 25

आहारी जाणे म्हणजे काय ?

9 / 25

जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना...... म्हणतात.

10 / 25

' मित्रांनो ' विभक्ती ओळखा.

11 / 25

संत चोखामेळा यांचे समाधी स्थान कोठे आहे ?

12 / 25

तो , हा , ती , ते सर्वनामाचा प्रकार ओळखा.

13 / 25

धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 25

जहाज , पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी आले आहेत ?

15 / 25

मना सज्जना परी त्वा झीझावे, परी अंतरी सज्जना निजवावे || अलंकार ओळखा.

16 / 25

दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा.....

17 / 25

' गायीने गवत खाल्ले.' प्रयोग ओळखा.

18 / 25

दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

19 / 25

गटात न बसणारा पर्याय निवडा.

20 / 25

' चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे ' अर्थ ओळखा.

21 / 25

'लहानपण दे गा देवा , मुंगी साखरेचा रवा' या वाक्यातील अलंकार ओळखा

22 / 25

अनुमोदन ' याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही .

23 / 25

ग्लुकोमा हा रोग कोणत्या अवयवला होतो ?

24 / 25

ॲनी बेझंट व ...... यांनी होमरुल चळवळ सुरु केली.

25 / 25

मध गोड असतो. ' गोड ' या शब्दाची जात ओळखा.

Your score is

The average score is 0%

0%

मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान वर आधारित जबरदस्त टेस्ट दिलेली आहे सर्वांनी नक्की सोडवा.. 

एकूण गुण – 25  | Target – 15 

बघूया किती मुले या पेपर मध्ये Out off mark घेतील…

Leave a Comment