चालू घडामोडी टेस्ट नंबर :-3 June 18, 2025 by Laksh Career Academy Solapur वेळ 10 min Telegram Copy - चालू घडामोडी स्पेशल टेस्ट no. 02 पोलीस भरतीमध्ये चालू घडामोडी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यावरती खूप मुले चुकतात आणि हाच विषय मेरिट ठरवणारा विषय आहे... आपण सर्वांनी ही Test नक्की सोडवा... 1 / 10 कोणत्या राज्यात पहिले सहायक उत्पादन केंद्र स्थापन होणार त्रिपुरा महाराष्ट्र गुजरात आसाम 2 / 10 पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई-एफआयआर जम्मू काश्मीर तमिळनाडू मेघालय सिक्कीम 3 / 10 विधानसभेत भाषावर प्रणाली असणारे भारतातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र उत्तराखंड सिक्कीम कर्नाटक 4 / 10 स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य कोणते गुजरात आसाम सिक्कीम कर्नाटका 5 / 10 स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कपनी कोणती Koram Anila Star Pixxel 6 / 10 देशातील पहिले सेंद्रिय फिश कोठे आहे - सिक्कीम आसाम महाराष्ट्र कर्नाटका 7 / 10 2025 फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले. अरीना सबलिका आईया कोको गॉफ 8 / 10 आयपीएल 2025 चे विजेतेपद संघ कोणते चेन्नई मुंबई बेंगलोर कोलकाता 9 / 10 सिंहस्थ कुंभमेळा कधीपासून सुरू होणार आहे 30 ऑक्टोबर 2026 31 ऑक्टोंबर 2026 29 ऑक्टोबर 2026 26 ऑक्टोंबर 2026 10 / 10 72 वी 2025 ची मिस वर्ल्ड कोण ठरली ओपल सुचाता करुणा सरक मेसी अंका फ्रान्सिस लोकप Your score isThe average score is 0% 0% Restart quiz चालू घडामोडी IMP टेस्ट 🔥🔥 पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी, स्पेशल टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा…. एकूण गुण – 10 Share this: Share on X (Opens in new window) X Share on Facebook (Opens in new window) Facebook Share on Telegram (Opens in new window) Telegram Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp