मराठी व्याकरण सराव टेस्ट No. 36

0
Created on By Laksh Career Academy Solapur

36- स्पेशल मराठी ग्रामर Test (2025)

मराठी व्याकरण टेस्ट

  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

'बाळकडू पाजणे' म्हणजे काय ?

(नवी मुंबई (S.R.P.F. 11) पो.भ. २०१९)

2 / 15

खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.

'समाजाची सेवा करणारा', (नवी मुंबई (S.R.P.F.11) पो.भ. २०१९)

3 / 15

गुरांचा समुह म्हणजे ? (पो.अ.का. सांगली शिपाई पो. भ. २०१९)

4 / 15

भाषा है ....... चे माध्यम आहे. (दौंड (S.R.P.F. 7) पो.भ.२०१९)

5 / 15

तो उठला आणि चटकन निघून गेला. (अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.)

6 / 15

कवी कुसुमाग्रज यांनी जिवनलहरी या मात्रावृत्ताची रचना करताना सहा मात्रांच्या एका गटाला .... असे नाव दिले.

(नवी मुंबई पोलीस आ. शिपाई चालक पो.भ. २०१९)

7 / 15

ढगांनी झाकलेले ? (सांगली चालक पो.भ. २०१९)

8 / 15

मृत्युवर विजय मिळविणारा :

(नवी मुंबई (S.R.P.F. 11) पो.भ. २०१९)

9 / 15

'व्याख्यान ऐकणारी लोक' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द ओळखा. (पो.अ.का. जालना शिपाई पो.भ. २०१९)

10 / 15

सत्य, असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. (औरंगाबाद चालक पो.भ.२०१९)

11 / 15

दिलेल्या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन..(बँडस्मन रत्नागिरी पो.भ.२०१९)

12 / 15

'अरुण्यरुदन' या शब्दाचा अर्थ सांगा.

(गोंदिया (S.R.P.F. 15) पो.भ. २०१९)

13 / 15

ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा. (पो.अ.का. उस्मानाबाद शिपाई चालक पो.भ. २०१९)

14 / 15

हायकु' हा काव्यप्रकार.........भाषेतून मराठीत आला आहे.

(पुणे (S.R.P.F. 5) पो.भ.२०१९)

15 / 15

सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात ?

(पो.अ.का. सांगली शिपाई पो.भ. २०१९)

Your score is

The average score is 0%

0%

नमस्कार मित्रांनो जबरदस्त महत्त्वाची टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

एकूण गुण – 15  | Target – 10 

 सर्व महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत जे प्रश्न चुकतो तो प्रश्न लिहून ठेवा… 

Leave a Comment