✅️ स्पेशल टेस्ट no. 9 (MIX subject)

✅️ सर्वांनी टेस्ट नक्की सोडवा अतिशय महत्वाचे प्रश्न टाकलेलं आहेत.

0
Created on By Tile

✅️ स्पेशल टेस्ट no. 9 ❤

  1. पोलीस भरतीच्या सर्व पेपरचा अभ्यास करून ही दर्जेदार टेस्ट बनवली आहे. तुम्ही नक्की सोडवा.
  2. प्रत्येक प्रश्न सोडवताना अधी प्रश्न निट वाचा मगच सोडवा.
  3. कोणता प्रश्न चुकतो तो लिहून ठेवा.

 सर्वांना All the best 

1 / 21

..... हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते.

2 / 21

द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण?

3 / 21

'पोवर्टी अँड अन ब्रिटिश रुल  इन इंडिया", हा ग्रंथ कोणी लिहिला 

4 / 21

भारत मंत्राचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली?

5 / 21

पवनार आश्रम कोठे आहे?

6 / 21

प्रभाकर या साप्ताहिकमध्ये शतपत्रे कोण लिहीत होते?

7 / 21

आंतरराष्ट्रीय वार रेषा कोठे आहे?

8 / 21

सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होऊ शकते?

9 / 21

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

10 / 21

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

11 / 21

सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली?

12 / 21

रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे, तर माधुरी रुपालीची कोण लागते?

13 / 21

खूपच, सुंदर शहर आहे हे, या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?

14 / 21

राम सावकाश धावतो, या वाक्यातील 'सावकाश' हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे?

15 / 21

आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला......या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा?

16 / 21

नववी इयत्ता, यातील नववी हा शब्द कोणते विशेषण आहे?

17 / 21

सांकेतिक भाषेत 5 = 13, 7 = 17, 9 = 30 तर 14 = ?

18 / 21

सांकेतिक भाषेत GIVE हा शब्द HJWF असा लिहितात तर PROUD हा शब्द कसा लिहाल ?

19 / 21

मोटारीच्या कारखान्यात जेवढ्या मोटारी एका रांगेत उभ्या होत्या. तेवढ्याच मोटारीच्या रांगा होत्या. प्रत्येक मोटारीमागे 2 याप्रमाणे 200 कामगार करीत असल्यास एका रांगेत किती मोटारी आहेत ?

20 / 21

राम व शाम ह्या दोघा भावांच्या वयाची बेरीज 30 वर्षे आहे. राम हा शामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर शामचे वय किती असेल?

21 / 21

एका रांगेत माधव पाचव्या स्थानावर उभा आहे. जर मध्यभागी उभ्या असलेल्या केशवचे स्थान क्रमांक 15 वे असेल, तर रांगेच्या विरुद्ध टोकाकडून माधव कोणत्या स्थानावर उभा आहे.

Your score is

The average score is 0%

0%

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!