Marathi grammar Practice test No. 27

0
Created on By Laksh Career Academy Solapur

स्पेशल मराठी ग्रामर Test 27 (2025)

  • मराठी व्याकरण टेस्ट
  • खाली स्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍 

ऑल द बेस्ट 

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 30

बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास........ चिन्ह वापरतात.

2 / 30

' आज कार्यालय बंद आहे ' या वाक्याचा प्रकार ओळखा.

3 / 30

' आज संपत्ती त्याज पाशी आहे.' या वाक्यातील मूळ उद्देश ओळखा.

4 / 30

वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

5 / 30

दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी.,...... या विरामचिन्ह याचा वापर करतात.

6 / 30

वाक्यात........ हे आल्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही.

7 / 30

सिद्ध शब्द निवडा.

8 / 30

आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्यातील विधेयांग अथवा विधेय विस्तार ओळखा.

9 / 30

पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो ?

10 / 30

प्रत्ययसाधित शब्द कोणता ?

11 / 30

भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना....... शब्द म्हणतात.

12 / 30

सिद्ध शब्द कशाला म्हणतात ?

13 / 30

' रामूला शेळीचे दूध आवडते.' या वाक्यातील ' दूध ' हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय दर्शवतो ?

14 / 30

पुढील वाक्यातील उद्देश ओळखा. ' राधिका टि. व्ही. पाहत पाहत झोपली.'

15 / 30

' काळभोर डोळे सुंदर दिसतात.' या वाक्यातील उद्देश विभाग कोणता ?

16 / 30

शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात

17 / 30

अभ्यस्त शब्द ओळखा.

18 / 30

एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात ?

19 / 30

' भरदिवसा ' या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे ?

20 / 30

जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात तर क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात.

21 / 30

' त्याचा पुरता मामा झाला.' या वाक्यातील विधिपूरक कोणते ?

22 / 30

वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला....... असे म्हणतात.

23 / 30

विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह-अवरोह सुचवण्यासाठी पुढील चिन्ह वापरतात.

24 / 30

अवतरणातील मजकूर सुरू होण्यापूर्वी.......देतात.

25 / 30

त्याच्या प्रयत्नांना यश आलेच पाहिजे. या वाक्यातील उद्देश ओळखा.

26 / 30

' मुंग्याचे सामर्थ्य संघटनेत आहे.' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

27 / 30

' आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिऱ्हाड ठेवले.' या वाक्यातील कर्म ओळखा.

28 / 30

सिताने खूप अभ्यास केला म्हणून ती पास झाली. वाक्याचा प्रकार ओळखा.

29 / 30

' शिक्षकांनी विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला.' या विधानातील कर्म ओळखा.

30 / 30

पुढील वाक्यातील विधेय विभाग कोणता ? ' शंकरबापू आपेगावकर शास्त्रीय संगीत गातात.'

Your score is

The average score is 0%

0%

 Police bharti Marathi grammer practicet test.

 पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी मराठी ग्रामर वर आधारित जबरदस्त टेस्ट दिली आहे सर्वांनी नक्की सोडवा… 

एकूण गुण 30 | Target – 20 गुण 

 बघूया किती मुले या पेपर मध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतील .

 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!