Poluce bharti special 50 Mark test

All द बेस्ट 


Police bharti स्पेशल 50 Mark टेस्ट

All the best

मराठी व GK mix या टॉपिक वर खूप महत्वाची टेस्ट बनवलेली आहे....

सर्वांनी नक्की सोडवा. प्रश्न अतिशय खास आहेत... परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे सुद्धा आहेत..  आतापर्यंत हे प्रश्न खूप वेळा रिपीट झालेत.. त्यामुळे जो प्रश्न तुमचा चुकला तो प्रश्न लिहून घ्या.  

आतापर्यंतचे महत्वाचे प्रश्न या टेस्ट मध्ये आपण टाकलेले आहेत.

1 / 50

हिंदुस्थान हा एक देश आहे या देशात मुख्यत्वे शेतकी चालते. वरील दोन केवल वाक्यांचे एकच केवल वाक्य बनवावयाचे असल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य ठरेल?

2 / 50

भारतातील सर्वांत मोठा बौद्ध मठ हा.... शहरात आहे.

3 / 50

प्रशासकीय व्यवस्थेचा........ हा कणा असतो.

4 / 50

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ' महाड ' येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्यग्रह केला ?

5 / 50

' वारकरी संप्रदायचा कळस ' असे कोणास म्हटले जाते ?

6 / 50

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ' हू वेअर द शुद्राज ? ' हा ग्रंथ कोणास समर्पित केला ?

7 / 50

"भारतीय जीव जंतु कल्याण बोर्ड" चे मुख्यालय येथेआहे

8 / 50

महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली ?

9 / 50

लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.

10 / 50

छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर अभिषेक....... रोजी झाला.

11 / 50

पुढीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यास सक्षम करते?

12 / 50

पृथ्वीवरील वातावरणात आरगॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

13 / 50

केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?

14 / 50

विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्यरूप न झालेला शब्द कोणता ?

15 / 50

भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?

16 / 50

जावई शब्दातील 'ज' हा वर्ण प्रकारचा आहे.

17 / 50

' बेडूक ' या शब्दाचे तृतीयान्त रूप ओळखा.

18 / 50

खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

19 / 50

'गावगाडा' हे पुस्तक कोणी लिहिले?

20 / 50

भारताचा राष्ट्रीय प्राणीचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणता आहे?

21 / 50

' गोपाळ घरी आला नाही ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

22 / 50

महात्मा फुले...... या ग्रंथाचा ' विश्व कुटुंबाचा जाहीरनामा ' या शब्दात गौरव केला जातो ?

23 / 50

भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ?

24 / 50

खालीलपैकी कोणते खत हे रासायनिक खत या सदरात मोडत नाही.

25 / 50

........यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.

26 / 50

कर्तरी प्रयोगाचे वाक्य निवडा.

27 / 50

' अनाथांची माय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडित नाही ?

28 / 50

गो. ग. आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?

29 / 50

राजर्षी शाहू महाराज 1920 साली..... येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते .

30 / 50

' तिने गाणे म्हटले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

31 / 50

खारफुटी वनांखालील असणाऱ्या क्षेत्रानुसार राज्यांचा / केंद्रशासित प्रदेशांचा खालीलपैकी योग्य उतरता क्रम कोणता?

32 / 50

जोड्या दिल्या आहेत. त्यापेकी चुकीची जोडी ओळखा.

33 / 50

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे ?

34 / 50

ही औद्योगिक क्षेत्रात वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांमधील शिखर बँक होय.

35 / 50

रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

36 / 50

बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी...... यांनी 1916 रोजी ' डेक्कन रयत असोसिएशन ' ही संस्था स्थापन केली ?

37 / 50

सरकती योजना (Rolling plan ) या वर्षासाठी अंमलात होती.

38 / 50

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) (National Institute of Oceanography) चे मुख्यालय. [..... येथे स्थित आहे.

39 / 50

माणूस आशेवर जगत असतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

40 / 50

पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा करण्यात आली.

41 / 50

सातमाळा-अजिंठा डोंगररांगांत... च्या लेण्या आहेत

42 / 50

17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

43 / 50

महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या एवढी आहे.

44 / 50

खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ते ओळखा.

45 / 50

संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा.

46 / 50

महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले?

47 / 50

' लोकांनी त्याला डोक्यावर घेतले ' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

48 / 50

महात्मा ज्योतिबा फुले यांना ' हिंदुस्थानचा बुकर टी. वॉशिंग्टन ' म्हणून कोणी संबोधले ?

49 / 50

'चेराव नृत्य' हा ........ चे लोकनृत्य आहे.

50 / 50

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते ?

Your score is

The average score is 0%

0%

 पोलीस भरती लवकरच होणार आहे त्यासाठी ही टेस्ट जबरदस्त आहे सर्वांनी कोणता प्रश्न चुकला तो प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा.

 Police bharti special 50 mark test.

Target – 35 गुण 😍 

 बघूया किती मुले या पेपरमध्ये 50 पैकी 40 मार्क घेतात 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!