मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

Topic – नाम 

 मराठी व्याकरण मधील   नाम या टॉपिक वरील ही महत्त्वाची टेस्ट आहे.  प्रत्येक प्रश्न हा मागील प्रश्नपत्रिका मधून घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे.   

 बघूया या टेस्टमध्ये किती मुले आऊट ऑफ आऊट मार्क घेतील… 

0
Created on By Laksh Career Academy Solapur

Topic Wise Test स्पेशल मराठी ग्रामर

Topic Name - नाम 

 नाम या टॉपिक वर महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व या टेस्टमध्ये घेतलेले आहेत.... 

 प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे सिरीयस होऊन टेस्ट सोडवा.

नमस्कार सर्वांनी ही टेस्ट नक्की सोडवा... 
खाली स्टार्ट बीटीएन दिसेल त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवायला सुरवात करा. 

एकूण गुण - 15   | Passing - 10 

या टेस्ट मध्ये किती मूले आणि मुली आउट  ऑफ out मार्क घेतील ते आपण बघूया 😍😍

जर तुम्हाला पोलीस भरतीचा Free क्लास करायचा असेल तर खाली Laksh career academy,solapur हे ऍप दिलेल आहे त्याला क्लिक करा आणि जॉइन करून घ्या.. 

App Download करण्यासाठी इथे क्लिक करा

1 / 15

सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा.

2 / 15

केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर ! या वाक्यातील नाम ओळखा.

3 / 15

खालीलपैकी विशेषनामाचा कोणता गट बरोबर आहे?

4 / 15

खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही?

5 / 15

खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?

6 / 15

वानर झाडावर चढले' वानर शब्दाची जात ओळखा.

7 / 15

काशी या महाजनपदाची...... येथे राजधानी होती.

8 / 15

या गावात बरेच नारद आहेत. (ठळक शब्दाची जात ओळखा.)

9 / 15

त्याची छी - थू झाली. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

10 / 15

'गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.' या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.

11 / 15

दिलेल्या शब्दाच्या सामान्यरुपाचा योग्य पर्याय निवडा.उंदीर

12 / 15

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे.

13 / 15

"लेखनी" हे कोणत्या प्रकारचे नाम आहे?

14 / 15

शांतता, शहर पोलीस, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दांपैकी सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

15 / 15

'मनुष्य' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?

Your score is

The average score is 0%

0%

 Police bharti Marathi grammer test,  Police bharti PYQ test, Police bharti 2025 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!