पोलीस भरती 100 मार्क टेस्ट

वेळ फक्त एक तास दिलेला आहे.


Sunday स्पेशल 100 Marks स्पेशल टेस्ट

100 मार्कांची पोलीस भरती स्पेशल टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा. 

एकूण गुण - 100  |  एकूण वेळ - 90  min 

टेस्ट सोडवण्यासाठी खाली स्टार्ट बटनावर क्लिक करा... आणि टेस्ट सोडवायला सुरुवात करा..

 टेस्ट सोडवताना काही गोष्टी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्हाला येत नाही तो तिथेच सोडून द्या... आणि पुढचा प्रश्न घ्या. पूर्ण शंभर प्रश्न तुमचे पटपट पटपट जितकी येथील जितके सोडून घ्या नंतर जे येत नाही त्याला वेळ द्या... यामुळे तुमचा टाईम मॅनेज होतो आणि तुम्हाला जे प्रश्न येतात त्याचे मार्क तुम्हाला पडतात पण जर तुम्ही  जो प्रश्न येत नाही त्याला वेळ देत बसला तर तुमचा वेळ कधी निघून जाईल तुम्हाला कळणार नाही आणि जोपर्यंत मला येतो तो प्रश्न सोडवायचा राहून जाईल आणि टाईम संपेल...  

1 / 100

खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मुलद्रव्य नाही ?

2 / 100

कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला ?

3 / 100

भारतीय राज्यघटनेत कलम 315 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ?

4 / 100

भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय ओळखा.

5 / 100

पोलाद तयार करण्यासाठी......... या खनिजाचा वापर करतात.

6 / 100

जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क " कौबूल लामजाओ " हा भारतातील कोणत्या राज्यात आहे ?

7 / 100

इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक नि:सारणाचा सिद्धांत ( Economic drain theory ) कोणी मांडला ?

8 / 100

चुकीची जोडी ओळखा.

9 / 100

लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास..... म्हंटले जाते.

10 / 100

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

11 / 100

महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे?

12 / 100

पुल्लर लेणी... जिल्ह्यात आढळतात.

13 / 100

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिह्यात स्थिती आहेत?

14 / 100

महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे?

15 / 100

महाराष्ट्रच्या ईशान्य सीमेलगत..... टेकड्या पसरल्या आहेत.

16 / 100

निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा.

17 / 100

दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे ___ हे पुरावे आहेत.

18 / 100

कळंबा या नावाने  तालुका खाली दोन जिल्ह्यांमध्ये आहे?

19 / 100

'इन्डोसल्फान' हे कशाचे उदाहरण आहे?

20 / 100

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते. म्हणून त्याला 'फुल्सगोल्ड' (Fools Gold) म्हणून ओळखले जाते?

21 / 100

आम्लपर्जन्य यासाठी जबाबदार प्रमुख घटक कोणता?

22 / 100

सुंदरलाल बहुगुणा यांचे नेतुत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?

23 / 100

19 जुलै, 1969 साली देशातील प्रमुख किती बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

24 / 100

फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतात कोणत्या शहरात आहे?

25 / 100

महाराष्ट्र शासनाने पहिला पर्यटन क्षेत्र तालुका कोणता जायचं?

26 / 100

राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्र कोठे आहे?

27 / 100

महाराष्ट्रात कटक मंडळे किती आहेत?

28 / 100

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक खारफुटी वने आहेत?

29 / 100

क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा खंड कोणता.

30 / 100

तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे.

31 / 100

'मनोरी खाडी' खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे.

32 / 100

राज्यात.........या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात.

33 / 100

पन्ना ही हिऱ्याची खान कोणत्या राज्यात आहे.

34 / 100

रेडी बंदर हे........च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

35 / 100

आंध्रा ची नवीन राजधानी अमरावती...........नदीच्या तीरावर आहे.

36 / 100

भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे.

37 / 100

श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे.

38 / 100

राज्यातील पोलिस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अख्त्यारीत चालते ?

39 / 100

ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?

40 / 100

पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

41 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद खालीलपैकी कोणते?

42 / 100

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

43 / 100

'पोलीस खाते' हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो?

44 / 100

ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?

45 / 100

बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था........ स्तरीय आहे.

46 / 100

जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती?

47 / 100

एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास......म्हणतात.

48 / 100

आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते?

49 / 100

पुढील उदाहरणात योग्य विराम चिन्ह द्या.मी वाट पाहिली पण तो आला नाही.

50 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा

51 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? तुम्ही घरी केव्हा याल.

52 / 100

योग्य विरामचिन्हे दिलेली वाक्य ओळखा.

53 / 100

योग्य विरामचिन्हे दिलेली वाक्य ओळखा.

54 / 100

पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. केवढी शुभवार्ता आणलीस तू

55 / 100

खालील जिल्ह्यांपैकी अर्धविराम कोणते ते ओळखा.

56 / 100

' दुहेरी ' हा शब्द संख्या विशेषणाचा कोणत्या पोट प्रकारातील आहे.

57 / 100

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते.

58 / 100

मंत्रालय शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

59 / 100

' देवालय ' हा शब्द कोणत्या संधी चे उदाहरण आहे.

60 / 100

पुढील मन पूर्ण करा.- 'चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर........'

61 / 100

'किल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?

62 / 100

खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो?

63 / 100

क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात?

64 / 100

संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात?

65 / 100

वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?

66 / 100

'पाडले' हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो?

67 / 100

क्रियापद म्हणजे........

68 / 100

पुढील वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. मोठ्याने ओरडू नकोस.

69 / 100

'क्रियाविशेषण' हे क्रियापदाचे विशेषण असते; पण ते विकारी असते. या वाक्याचा विचार करून खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

70 / 100

'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते.

71 / 100

धातुसाधित यास दुसरे नाव कोणते?

72 / 100

मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?

73 / 100

'मराठी भाषेचे पाणिनी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे?

74 / 100

व्याकरण म्हणजे काय?

75 / 100

मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो.

76 / 100

भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

77 / 100

मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने........त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

78 / 100

" दिपोत्सव " या संधीची योग्य फोड करा.

79 / 100

PRT : KMO : : JLN : ?

80 / 100

खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. 7(74)5, 8(73)3, 9(?)6

81 / 100

एका टेनिस स्पर्धेतील 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास एकूण किती सामने होतील?

82 / 100

अयोग्य संख्या किती? 4 , 9 , 15 , 23 , 27, 33

83 / 100

4 + 4.44 + 0.4 + 44.04 + 444 = ?

84 / 100

1 ते 100 अंकांची बेरीज किती?

85 / 100

BIT : CJU : : NAM : ?

86 / 100

एका संख्येचे 15 टक्के जर 150 असेल तर ती संख्या कोणती?

87 / 100

15 रुपयास अडीच डझन चिकू, तर अशा साडेचार डझन चिकु ची किंमत किती.

88 / 100

24 कपाटाची किंमत 48,720 रुपये तर एका कपाटाची किंमत किती?

89 / 100

जर 3A = 4B = 6C तर A: B : C चे गुणोत्तर किती?

90 / 100

पहिल्या व दुसऱ्या संख्येची गुणोत्तर 4 : 5 आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर 2 : 3 आहे, जर पहिली संख्या 32 असल्यास तिसरी संख्या कोणती?

91 / 100

जर A : B = 3 : 4 आणि B : C = 5 : 7 तर A: C चे गुणोत्तर किती?

92 / 100

9 पुरुष एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियाएवढे काम करीत असल्यास, 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?

93 / 100

एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष आहे एवढे काम करीत असतील; परत तेच काम 18 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील?

94 / 100

जर 4 पुरुष किंवा 6 मुले एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 6 पुरुष आणि 3 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील?

95 / 100

दोन संख्यांचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावी किती?

96 / 100

दोन अंकी संख्यांचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

97 / 100

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षांच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल.

98 / 100

4 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ?

99 / 100

अ, ब, क या तिघांमध्ये 8800/- रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये 'अ' चा भाग हा (बक) च्या 3/8 या प्रमाणात आहे, तर 'अ' ला किती रुपये मिळतील?

100 / 100

21 x 4 ÷ 3 - 39 x 5 ÷ 13 + 11 × 4 ÷ 11 = ?

Your score is

The average score is 0%

0%

 पोलीस भरतीसाठी खास 100 मार्कांची ऑनलाईन  टेस्ट बनवलेली आहे..

 सर्वांनी नक्की सोडवा.. 

टार्गेट आहे 70+ बघूया किती मुले 70 पेक्षा जास्त मार्क घेतील 😍😍 

Leave a Comment

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!